Phone Overheating l तुमचा मोबाईल वारंवार गरम होतोय तर या गोष्टी टाळा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Phone Overheating l आजकाल स्मार्टफोन वापराचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेले दिसून हिते. अगदी चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण मोबाईलचा अतिरिक्त वापर करत आहेत. अशावेळी तासनतास मोबाईलचा वापर केल्याने मोबाईलचे देखील आयुष्य कमी होत असते. कारण मोबाईलच्या जास्त वापरामुळे बॅटरी गरम होते. यामुळे मोबाईल खराब होतो. अशातच अनेकवेळा फोन कोणत्याही कारणाशिवाय मोबाईल जास्त गरमहोतो. अशावेळी नेमकं काय केलं पाहिजे व मोबाईलचा वापर कसा करावा याबादत आपण सविस्तर जाणून घेऊयात…

Phone Overheating l मोबाईल गरम होण्याची मुख्य कारण :

1) फोन जास्त वेळ वापरणे : आजकाल सोशल मीडियामुळे मोबाईल वापरणे जास्त झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवल्याने मोबाईल गरम होतो. त्यामुळे मोबाईल जास्त वापरणे टाळावे.

2) फोनमध्ये गेम्स डाउनलोड करणे : लहान मुलं आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये गेम्स डाउनलोड करतात. मात्र यामुळे स्टोरेज लवकर भरते. तसेच मोबाईलवर गेम्स खेळताना मोबाईल गरम होतो. त्यामुळे फोनमध्ये गेम्स डाउनलोड करणे शक्यतो टाळावे.

3) फोन थेट सूर्यप्रकाशात ठेवणे : मोबाईल अति प्रमाणात सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास स्फोट होऊ शकतो. कारण मोबाईल आणि सूर्यप्रकाशाची उष्णता जास्त प्रमाणात असल्याने मोबाईल अति प्रमाणात गरम होऊन दुर्घटना होऊ शकतात. त्यामुळे मोबाईल थेट सूर्यप्रकाशाच्या ठेवणे टाळावे.

4) फोन गरम ठिकाणी ठेवणे : आजकाल ड्रायव्हिंग करताना आपण स्मार्टफोन कारच्या ट्रंकमध्ये अगदी सहजपणे ठेवतो. मात्र अशावेळी फोन गरम ठिकाणी ठेवल्याने फोन गरम होऊ शकतो. त्यामुळे कारच्या तरुणकमध्ये मोबाईल ठेवणे टाळावे.

5) मोबाईल चार्जिंगला लावणे टाळावे : मोबाईलचा वापर करताना फोन चार्जिंग लावणे टाळावे. कारण यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते.

फोन जास्त गरम होत असल्यास या गोष्टी करा! (Phone Overheating) :

तुमचा फोन नियमित अपडेट ठेवा. तुम्ही तुमचा फोन नियमितपणे अपडेट ठेवल्यास जास्त गरम होण्याच्या समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच मोबाईल गरम होण्याच्या समस्या जाणवत असतील तर मोबाईल शॉपीमध्ये जेऊन रिपेअर्स करा.

News Title l Phone Overheating Issue

 महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | …म्हणूनच कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; मुलायम यांच्या लहान भावानं सांगितलं कारण

“आता तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय…”, Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट

जगातील सर्वात श्रीमंत देशात Beer मिळणार नाही! विक्री थांबणार, जाणून घ्या कारण

Government | मुलाला कोंचिगला टाकताय? 16 वर्ष पूर्ण आहेत ना? वाचा सरकारची नवी नियमावली

Sachin Tendulkar चा 50 व्या वर्षीही जलवा ‘कायम’, इरफान पठाणचा ‘विजयी’ षटकार