आज या राशींचे भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, बक्कळ पैसा मिळणार !

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. आज मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

वृषभ:- काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा

मिथुन:- फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा

कर्क:- योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

Today Horoscope l सिंह:- चारचौघात तुमची कला सादर करता येईल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. आर्थिक धनलाभ संभवतो. शुभ अंक ९, शुभ रंग गुलाबी

कन्या:- सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. शुभ अंक १, शुभ रंग लाल

तूळ:- योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत. शुभ अंक २, शुभ रंग काळा

वृश्चिक:- शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका.शुभ अंक ३ शुभ रंग पिवळा

धनू:- जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. शुभ अंक ८, शुभ रंग पोपटी

मकर:- जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा

Today Horoscope l कुंभ:- इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. आज कमाईतून बक्कळ पैसे मिळेल. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी

मीन:- तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक ७, शुभ रंग जांभळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?

सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अमोल कोल्हेंचा मोठा डाव म्हणत शिवाजी आढळरावांची माघार, यापुढे कोल्हेंना उत्तर देणार नाही!

लग्नाआधी बच्चन कुटुंबीयांनी केली होती ‘ही’ मागणी, ऐश्वर्याने दिलेला नकार

“दादा तुमच्यात धाडस असेल तर..”, रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान