या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा

वृषभ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल. शुभ अंक ३, शुभ रंग लाल

मिथुन:- मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

कर्क:- फार विचार करत बसू नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल. शुभ अंक ७, शुभ रंग जांभळा

सिंह:- आर्थिक लाभावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक २, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l कन्या:- कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल. शुभ अंक ६, शुभ रंग पांढरा

तूळ:- कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

वृश्चिक:- नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल. शुभ अंक ४, शुभ रंग पिवळा

धनू:- कष्टाला मागेपुढे पाहू नका. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. शुभ अंक ६, शुभ रंग निळा

मकर:- जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा

कुंभ:- बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. शुभ अंक १, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l मीन:- आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. किरकोळ दुखापत संभवते. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

News Title: Salman Khan firing case Updates

महत्त्वाच्या बातम्या-

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा