या दोन राशींच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल

Today Horoscope l मेष:-आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.शुभ रंग पांढरा शुभ अंक ८

वृषभ:-कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.शुभ रंग पिवळा शुभ अंक १

मिथुन:-घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.शुभ रंग हिरवा शुभ अंक ६

कर्क:-शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.शुभ रंग लाल शुभ अंक ४

सिंह:-बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.शुभ रंग गुलाबी शुभ अंक ८

कन्या:- आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील. व्यवसाय वाढीस लागेल. शुभ रंग पोपटी शुभ अंक २

Today Horoscope l तूळ:- बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.शुभ रंग विटकरी शुभ अंक ७

वृश्चिक:- गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.शुभ रंग पांढरा शुभ अंक ४

धनू:- दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.शुभ रंग जांभळा शुभ अंक ७

मकर:- आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. व्यवसायात वाढ होईल. दानधर्म कराल.शुभ रंग निळा शुभ अंक ९

कुंभ:- आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.शुभ रंग नारंगी शुभ अंक १

Today Horoscope l मीन:- नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.शुभ रंग लाल शुभ अंक ५

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात

घराणेशाहीत भाजपचा पहिला नंबर, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत ‘हे’ पक्ष!

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ड्रेसिंगरूममध्ये रोहितसोबत घडलं असं काही की…

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मला ऑफर दिली, पण…’; राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट