कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचायं ? तर Vivo कंपनीची जबरदस्त सिरीज लाँच

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Y18 Series l विवो कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. Vivo कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Vivo Y18 या सीरिजचे दोन नवीन स्मार्टफोनचे सादर केले आहेत. Vivo Y18e नुकतेच Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तसेच Vivo Y18 आणि Vivo Y18e स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y18 आणि Vivo Y18e ची किंमत काय आहे? :

Vivo Y18 च्या 4GB + 64GB वेरिएंटची किंमत 8999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Vivo Y18 च्या 4GB + 128GB वेरिएंटची किंमत 9999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Vivo Y18e च्या 4GB + 64GB वेरिएंटची किंमत 7999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Vivo Y18 आणि Vivo Y18e स्पेसिफिकेशन :

प्रोसेसर- Vivo चे दोन्ही नवीन फोन Helio G85 प्रोसेसर सह आणले गेले आहेत.

रॅम आणि स्टोरेज- Vivo Y18 ला 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB/128GB eMMC 5.1 स्टोरेजसह देण्यात आले आहे. तसेच Vivo Y18e फोन LPDDR4X रॅम प्रकार आणि eMMC 5.1 ROM प्रकारासह 4GB + 64 GB प्रकारात येत आहे.

डिस्प्ले- Vivo फोन 6.56 इंच LCD, 1612 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz पर्यंत रिझोल्यूशनसह येतो.

बॅटरी- Vivo चा नवीन फोन 5000mAh बॅटरी आणि 15W चार्जिंग पॉवरसह आणला गेला आहे.

कॅमेरा- कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Vivo Y18 मध्ये 50 MP + 0.08 MP रियर कॅमेरा आणला गेला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

त्याचवेळी, Vivo Y18e 13 MP + 0.08 MP रियर कॅमेरा सह आणला गेला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OS- Vivo चा नवीन फोन Funtouch OS 14.0 OS वर चालतो.

News Title – Vivo Y18 Series launched

महत्त्वाच्या बातम्या –

…तर आता मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत; राज ठाकरेंचं भुवया उंचवणार वक्तव्य

विरोधक म्हणतायेत एक एक वर्षाला पंतप्रधान करायचा; यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

नागरिकांनो घराबाहेर पडू नका; आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट

आज या राशींचे भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, बक्कळ पैसा मिळणार !

“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?