‘या’ वाईट सवयींमुळे माणूस होतो अधिक गरीब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे मानवाच्या आयुष्याला सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न करतात. मनुष्याच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम आचार्य चाणक्य करत असतात. जगातील आचार्यांपैकी आचार्य चाणक्य (Chanakya Niti) एक आहेत. ते मानवाला आपल्या आय़ुष्याबाबत अनेकदा शिकवण देत असतात. मार्गदर्शन करत असतात. अशातच आता आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मानवाच्या काही सवयींमुळे मानवाला गरीब राहावं लागतं असं चाणक्य (Chanakya Niti) म्हणालेत.

अस्वच्छ राहणे-

अस्वच्छ राहणे हा मानवाच्या आयुष्याला पराभवाच्या गर्तेत आणि नकारात्मकतेकडे खेचून नेणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. अस्वच्छ राहिल्याने लक्ष्मी टीकत नाही. कोणतेही काम करण्यासाठी उल्हास राहत नाही. मनुष्याने आपल्या अजुबाजूला घाण तशीच ठेवली तर मनुष्यात उर्जा राहत नाही. यामुळे स्वच्छ राहणे फार गरजेचं आहे.

वायफळ खर्च करणे-

वायफळ खर्च करणे हा गुण ज्या मानवामध्ये असतो. तो माणुस कधीच पुढं जाऊ शकणार नाही. कारण वायफळ पैसे खर्च करणाऱ्या माणसाकडे पैसे राहत नाही. ते कधीच पैशाची बचत करू शकत नाही. पैशाची जर बचत होत नसेल तर त्या व्यक्तीकडे पैसे राहणं मुश्किल आहे. त्यांनी वायफळ पैसा खर्च केला तर त्याला ऐनवेळेला इतरांकडून आर्थिक मदत मागवी लागते.

आळस-

आळस हा माणसाचा शत्रू आहे. हे आपण लहानपणापासून सुविचार ऐकला असेल वाचला असेल. आळशी व्यक्ती काम चुकार असतात. त्यांना आलेल्या संधीचं सोनं करता येत नाही. यामध्ये त्यांचाच तोटा असतो. आळशी स्वभावामुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.

कधीही कोणाला कडू बोलू नये. कारण कडू बोलण्याने नात्यात दुरावा निर्माण होतो. व्यक्ती व्यक्तीत मान सन्मान बिघडतो. शिवाय अशी व्यक्ती नेहमी एकटी राहण्याचा प्रयत्न करतेय.

Chanakya Niti | Bad Habits make Him Poor

महत्त्वाच्या बातम्या

ट्रोलिंगमुळे हार्दिक पांड्याचे मानसिक संतुलन बिघडले!, नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

मालिकेतील सतत रडण्यामुळे अरुंधतीला झाला होता ‘हा’ आजार, पहिल्यांदाच केला खुलासा

मराठमोळ्या ऋतुराजची पलटण केएल राहुलला धक्का देणार? CSK Vs LSG संघ आज भिडणार

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?