Crossed Check l बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crossed Check l बँकांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्या चेकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आजच्या काळात चेकमुळे मोठी रोख रक्कम सोबत (Crossed Check) न बाळगताही कोट्यावधी रुपयांचे व्यवहार चेकमुळे काही क्षणात होतात. परंतु यासाठी प्रत्येक खातेधारकाला चेकवरून पेमेंट करण्याचे आदेश देण्यासाठी आपली स्वाक्षरी करणे अनिवार्य असते.

चेकवर डाव्या बाजूला वरती दोन तिरक्या रेषा का मारतात :

तसेच त्यावेळी त्या चेकवर ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचे संपूर्ण नाव, किती पैसे द्यायचे याचा तपशील आणि बँकेचे डिटेल्स अशी बरीच माहिती भराव्या (Crossed Check) लागतात. याशिवाय त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट करण्यात येते ती म्हणजे चेकवर डाव्या बाजूला वरती मारलेल्या दोन तिरक्या रेषा.

परंतु आजही अनेकांना माहिती नाही की, का बरं चेकच्या वरच्या बाजूला दोन रेषा मारल्या जातात? चला तर मग जाणून घेऊया आजच्या लेखात त्या दोन रेषांचा अर्थ आणि महत्त्व नेमके आहे तरी काय..

Crossed Check l चेकवर मारल्या जाणाऱ्या दोन रेषांचे महत्व काय?

दोन रेषा मारल्यास या चेकला बँकिंगभाषेत क्रॉस चेक म्हणतात. चेकवर कोणत्याही (Crossed Check) व्यक्तीने दोन रेषा मारल्यास ज्या व्यक्तीच्या नावावर हा चेक दिला आहे त्याच्या बँक खात्यावरच ते पैसे जमा होतात. तर एवढेच नव्हे तर असा चेक बँकेत दिल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची रोख रक्कम तुमच्या हातात मिळणार नाही.

याशिवाय तुम्हाला तो चेक सर्वात आधी (Crossed Check) तुमच्या खात्यावर पैसे डिपॉझिट करावे लागेल आणि नंतर तुमच्या खात्यातून पैसे काढावे लागतील. म्हणजेच अर्थात तुमची मोठी रक्कम असल्यास किंवा त्या व्यवहारातील संबंधित पैसे त्या व्यक्तीच्या थेट खात्यावर जमा व्हावेत असंच वाटत असेल तर तुम्ही आवर्जून या दोन रेषा मारणे आवश्यक आहे.

मात्र सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्या की चेक बुक हाताळताना काळजीपूर्वक हाताळा. कारण सही केलेला चेक हा कुठे गहाळ होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | राम मंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Gold Rate Today l संक्रातीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त

Rohit Sharma ला वाटली स्वतःची लाज!, दुसऱ्याच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर…

Driving Licence l घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? अशाप्रकारे करा अर्ज