Gold Rate Today l संक्रातीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold Rate Today l आजकाल सोने-चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत. वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहे. अशातच लग्न सराई असल्याने सोन्या चांदीला (Gold Rate Today) जास्त मागणी आली आहे. आज 15 जानेवारी वर्षातील पहिला मकर संक्रातीचा सण असल्याने आज सोन खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देतात. अशातच आज सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

सोने-चांदीच्या दरात काहीसा दिलासा : 

आज सोने-चांदीच्या दरात काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे भाव स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा (Gold Rate Today) भाव 5,800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,327 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्यामुळे संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करायचे असल्यास आजचा मुहूर्त चांगला आहे.

Gold Rate Today l आज सोन्याच्या दर काय आहे? : 

आज संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात कोणताही (Gold Rate Today) बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 58,000 रुपये इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 47,450 रुपये प्रतितोळा इतका आहे. यासह 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,270 रुपये प्रतितोळा असल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरही स्थिर :

सोन्याच्या वाढत्या मागणीनुसार चांदीचे देखील भाव चढारले आहे. कारण आज सोन्याप्रमाणे चांदीचा दर स्थिर असल्याचे दिसत आहे. आज एक किलो चांदी 76,500 रुपये इतकी आहे. त्यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी ही एक चांगली संधीच आहे.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचे दर (Gold Rate Today) :

मुंबई – 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम
दिल्ली – 63420 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकाता – 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नई – 63760 रुपये प्रति 10 ग्रॅम

Gold Rate Today l राज्यातील महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर पुढीलप्रमाणे :

पुणे – 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम
नाशिक – 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम
नागपूर – 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोल्हापूर – 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम

महत्त्वाच्या बातम्या –

Makar Sankranti 2024: का साजरी केली जाते मकर संक्रांती? जाणून घ्या पूजेचा विधी आणि शूभ मुहूर्त

Rohit Sharma ला वाटली स्वतःची लाज!, दुसऱ्याच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर…

Driving Licence l घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? अशाप्रकारे करा अर्ज

IND vs AFG | रेलिंग ओलांडून घुसला मैदानात, विराटला मारली मिठी; पण पुढं पोलिसांनी…

iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, 25-30 हजार बजेट असणाऱ्यांच्या आला टप्प्यात!