iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, 25-30 हजार बजेट असणाऱ्यांच्या आला टप्प्यात!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

iPhone 14 | आयफोनच्या फोनची एवढी क्रेझ आहे की ग्राहक कंपनीच्या नवीन प्लानची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येकाला वाटतं की आपणही खिशात आयफोन घेऊन मिरवावं. आजच्या घडीला आयफोन हा फोन वापरणं म्हणजे एक फॅशनच असल्याचं दिसते. कारण विविध क्षेत्रातील दिग्गजांपासून सर्वसामान्यांना देखील या फोननं भुरळ घातली आहे. पण, iPhone च्या किमती पाहून सर्वसामान्यांच्या तो बजेटबाहेरचा असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आता iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत असून ज्यांचे बजेट 25-30 हजार असेल त्यांनाही आयफोनचा बेस्ट फोन iPhone 14 खरेदी करता येणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Apple iPhone 14 विविध लक्षणीय सवलतीवर ऑफर केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने Flipkart वर iPhone 14 सेलमध्ये मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. तसेच Amazon पूर्वीच्या किमतीपेक्षा खूप कमी किमतीत आयफोन प्रदान करत आहे. खरं तर आयफोन 14 हे 2023 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या iPhone मॉडेल्सपैकी एक असल्याचे सिद्ध झाले.

आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ॲमेझॉनवर आयफोन14 कमी किमतीत उपलब्ध असून अशातच फ्लिपकार्टने आयफोन मॉडेलवर नवीन सूट जाहीर केली आहे. आयफोन 14 मध्ये एक प्रोसेसर वापरला जातो ज्याची तुलना iPhone 13 मध्ये असलेल्या प्रोसेसरशी करता येते. फ्लिपकार्टने आयफोन मॉडेल्सवर नवीन सौदे उघड केले आहेत.

Apple iPhone 14 Apple iPhone 13 प्रमाणेच चिपसेटद्वारे सर्वांचे लक्ष वेधतो. Apple iPhone 14 मागील वर्षी Apple iPhone 14 Pro आणि Plus सोबत 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Apple iPhone 15 ही सीरीज लॉन्च झाल्यानंतर Apple iPhone 14 ची किंमत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली.

iPhone 14 36,499 रुपयांत उपलब्ध

आयफोन 14, आयफोन 14 प्रो आणि प्लससह मागील वर्षी 79,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. पण आयफोन 15 सीरीजच्या रिलीजनंतर आयफोन 14 ची किंमत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली होती. सध्या आयफोन 14 Amazon वर 58,999 रुपयांना उपलब्ध आहे. एकूणच मूळ किमतीवर 10,901 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात आयफोन 14 घेत असाल तर Amazon Rs 22,500 पर्यंत सूट देत आहे.

दरम्यान, सर्व ऑफर आणि सवलतींसह ग्राहकांना ॲमेझॉनवरून Apple iPhone 14 फक्त 36,499 रूपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच Apple iPhone 14 ला फ्लिपकार्ट सेलमधून सर्व ऑफर आणि सवलतींसह 38,199 रुपयांना खरेदी करता येईल. एकूणच आयफोन 14 फ्लिपकार्टपेक्षा Amazon वर 1700 रुपये स्वस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Pune News | पुण्याच्या हवामानाला झालंय काय?; मोठी माहिती समोर

‘या’ खेळाडूमध्ये Yuvraj Singh ला दिसते स्वतःची झलक!

WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर घालणार धुमाकूळ!

iPhone 15 तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त, आता फक्त एवढे रुपये भरा आणि घरी आणा!

Shaun Marsh | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर; दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती