iPhone 15 तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त, आता फक्त एवढे रुपये भरा आणि घरी आणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जर तुम्ही iPhone 15 खरेदी करण्याचा खूप दिवसांपासून विचार करत असाल परंतु बजेटमुळे ते थांबले असेल, तर आता तुम्ही कमी पैशांमध्ये फोन घेऊ शकता. तुम्ही 65,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन iPhone 15 खरेदी करू शकता.

आयफोन 15 12 हजार रुपयांनी स्वस्त

फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनी सेल सुरू आहे. यामध्ये 79,900 रुपये किमतीचा iPhone अनेक हजार रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून वेगळी सूट देखील घेऊ शकता.

तुम्ही Flipkart वरून 63,999 रुपयांमध्ये iPhone 15 खरेदी करू शकता. 128GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 11,901 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 65,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड वापरून अतिरिक्त बचत करू शकता. सर्व ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही हे मॉडेल 63,999  रुपयांना खरेदी करू शकाल.

iPhone 15 | एक्सचेंज ऑफर

तुम्हाला तुमचा जुना फोन बदलून आयफोन 15 घ्यायचा असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. या अंतर्गत 54,990 रुपयांपर्यंत सूट मिळेल. एक्सचेंज बोनस तुमच्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असतो.

आयफोन 15 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. Apple चा नवीन स्मार्टफोन A16 Bionic चिपसेट वर चालतो. यात 48MP + 12MP रियर कॅमेरा सिस्टम आहे. व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. ऍपलचे विशेष डायनॅमिक आयलँड वैशिष्ट्य देखील iPhone 15 मध्ये उपलब्ध असेल.

दरम्यान, आयफोन हा जगभरातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनपैकी एक आहे. iPhone चे वापरकर्ते कोटीत आहेत. अॅपल प्रत्येक वेळी आयफोनचे नवीन मॉडेल आणतं, ज्यामध्ये मागील मॉडेलपेक्षा अधिक वैशिष्ट्ये असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

Shaun Marsh | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर; दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती

कार घेणार असाल तर ही बातमी वाचा; Hyundai ने दिली मोठी गुड न्यूज

Shruti Marathe | ‘तू माझ्यासोबत झोपली तर…’; श्रुती मराठेचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Bigg Boss 17 | सुशांतबद्दल बोलू नकोस, कारण तुझ्या सासरचे… अंकिताला आईचा मोठा सल्ला

Team India | भारतीय संघाच्या भल्यासाठी काम करायचंय; Yuvraj Singh ने मागितलं महत्त्वाचे पद