मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल सुरू होण्याआधी यंदाच्या आयपीएलची सर्वत्र चर्चा आहे. आयपीएल (IPL 2024) सुरू होण्यासाठी काही महिने राहिले आहेत अशातच एक मोठी बातमी समोर लागली आहे. गुजरात संघाच्या एका खेळाडूचा अपघात झाला आहे.

गुजरात टायन्सच्या डोकेदुखीत वाढ

Robin minz bike accident 1 1

आगामी आयपीएल सुरू होण्यापूर्वी गुजरात संघ अडचणीत आला आहे. या संघामध्ये यंदा हार्दिक पांड्या मुंबई इंडिन्सचं नेतृत्व करणार आहे. तर गुजरातचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये गुजरात संघाची आयपीएल सुरू होण्याआधीच अवघड परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Mohammad Shami

शुभमन गिलला यंदा गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद दिलं असलं तरीही गुजरातसाठी येणारी (IPL 2024) आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूच्या अपघाताने अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्याला यंदाच्या आसपीएल लिलावामध्ये चांगली बोली लावण्यात आली होती.

Gujrat Titans

गुजरात टायटन्स या संघाने या खेळाडूला आपल्या ताब्यात घेतलं होतं. चेन्नई, मुंबई आणि गुजरात टायटन्स या संघामध्ये या खेळाडूला घेण्यासाठी बोली लागली होती. शेवटी गुजरात टायटन्सने या खेळाडूला 3.60 कोटींना खरेदी केलं आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून रॉबिन मिन्झ आहे.

गुजरातचा खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात

Robin Minz

रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. त्याची बाईक वाहनाला धडकल्याने जोरदार ठोकर बसली होती. यामुळे त्याच्या पायाला जखम झाली आहे. रॉबिन्सवर दैव बलवत्तर होतं. गाडीची अवस्था पाहिल्यास गाडीचा चुरा झाला आहे.

Robin minz bike accident 1 1

रॉबिन मिन्झ आणि शुभमन गिल हे एकदा विमानतळावर भेटले होते. त्यावेळी रॉबिन मिन्झचे वडील सेक्यरीटी गार्डचं काम करत होते. यावेळी शुभमन गिलने मिन्झच्या वडीलांसोबत फोटो काढत इन्टावर फोटो शेअर केला होता.

Shubman gill with father robin minz

News Title – IPL 2024 Gujrat Titans Team Player Accident

महत्त्वाच्या बातम्या 

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा