Jawa 350 Launched in India l रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्करं देण्यासाठी Jawa 350 बाईक लाँच

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jawa 350 Launched in India l आजकाल तरुणांमध्ये बाईकची क्रेझ जास्त आहे. त्यामुळे बाजारात बाईक लाँच झाल्यावर तरुणवर्ग नवीन गाड्या घेण्याला जास्त प्राधान्य देतात. अशातच बाइकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जावा येझदी मोटरसायकल कंपनीने एक खास आणि नवीन बाइक लाँच केली आहे. कंपनीने जावा 350 नवीन मॉडेलसह बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक Royal Enfield Classic 350 ला टक्कर देणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या बाईकमध्ये काही खास फीचर्स दिले आहेत. याशिवाय कंपनीने बाइकमध्ये अपडेटेड चेसिस, पॉवर आणि टॉर्क देखील जारी केला आहे.

Jawa 350 या 3 रंगांमध्ये उपलब्ध असणार :

Jawa 350 Launched in India l कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Jawa 350 ही बाईक मरून, ब्लॅक आणि मिस्टिक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे. या बाइकचा ग्राउंड क्लीयरन्स 178 मिमी आहे.

कंपनीने समोर 280 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 mm डिस्क ब्रेक दिले आहेत. याशिवाय बाइकमध्ये ड्युअल चॅनल (Jawa 350 Launched in India) एबीएस देण्यात आला आहे.

हे पॉवर इंजिन Jawa 350 मध्ये उपलब्ध असेल :

कंपनीने या बाइकमध्ये 334 सीसी पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 7000 rpm वर 16.6 kw ची कमाल पॉवर जनरेट करते. याशिवाय हे इंजिन जास्तीत जास्त 28.1 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजिन आहे. याशिवाय बाईकमध्ये ट्विन एक्झॉस्ट उपलब्ध आहे.

Jawa 350 Launched in India l Jawa 350 या बाईकचे वजन 194 किलो आहे. याशिवाय बाईकची इंधन टाकी क्षमता 13.2 लीटर आहे. बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन आहे. कंपनीने या बाइकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच दिले आहेत.

तसेच कंपनीने या बाइकमध्ये जबरदस्त फीचर्ससह Jawa 350 Launched in India) लूक देखील छान दिला आहे. जर तुम्ही बाईक घेयचा विचार करत असाल तर Jawa 350 ही बाईक एक सर्वात्तम आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

BCCIचा मोठा निर्णय! शिखर धवनसह 4 बड्या खेळाडूंना धक्का, तर 2 नवोदित खेळाडूंना खास सरप्राईज!

Shaktiman फिल्मसाठी आता वाट पाहावी लागणार?, मोठी माहिती आली समोर

T20 World Cup खेळणार रिषभ पंत, करोडोंच्या मशीनवर असा सुरु आहे सराव

Salman Khan नं स्वतःच्या पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; शाहरुख खानचा झाला मोठा फायदा!

Jackie Shroff यांचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एक नं भिडू