महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahashivratri Special | देवांचे देव महादेव अर्थातच भगवान शंकर आहेत. सध्या महाशिवरात्री (Mahashivratri Special) जवळ येत आहे. येत्या 8 मार्चला महाशिवरात्री उत्सव (Mahashivratri Special) संपूर्ण देशामध्ये साजरी केला जाणार आहे. भाविकभक्त या दिवशी आपल्या महादेवासाठी उपवास, व्रत- वैकल्य करतात. यामध्ये दोन प्रकारचे उपवास असतात. एक म्हणजे केवळ फळ खाताना आणि दुसरा म्हणजे पाणी पिताना असं उपवास करण्याचे दोन प्रकार असतात. (Mahashivratri Special)

उपवासाचे दोन प्रकार 

पाणी न पिता केला जाणाऱ्या उपवासाला निर्जल व्रत असं म्हटलं जातं. हे उपवास केवळ धार्मिकच नाहीतर आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. उपवास केल्याने आपल्या शरीराला हलके वाटते आणि पचनक्रिया सुधारते. शिवरात्रीचे (Mahashivratri Special) व्रत ठेवणार असाल तर जेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सांगणार आहे. यामुळे डोके दुखी आणि आरोग्य समस्या टळू शकते.

…तर अन्नपचनामध्ये बिघाड

उपवासामध्ये जर आपण फळांचे सेवन करणार असाल तर वेळेवरती पाणी प्यावं ते गरजेचं आहे. जर आपण वेळेवरती पाणी न पिल्यास अन्नपचनामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. भुके वेळी पाणी पिलं तरीही पचनासाठी त्रास होतो.

निवडक फळे खावीत नाहीतर…

उपवासात फळे खातानाही निवडक फळे खावीत. अॅसिडिटी तयार होईल अशी फळे खाऊ नयेत. आंबट फळांमुळे अॅसिडिटी होण्याची शक्यता असते. तुम्ही संत्री तसेच किवी सारखी फळो खाल्ली तरीही पोटात जळजळ होऊ शकते.

उपवासामध्ये चहा पिण्याची चुक करू नका. कारण उपाशीपोटी जर चहा प्यायल्यास पोटामध्ये आग पडू शकते. पचनक्रियेसाठी समस्या होऊ शकते. तसेच उपाशी असताना नारळ पाणी तसेच ज्यूसही पिऊ नका.

उपाशी असताना चहा-काॅफीचे सेवन करण्यापेक्षा काजूचं सेवन करावं. यामध्ये मीठाचं प्रमाण नसतं. यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही.

News Title – Mahashivratri Special news update

महत्त्वाच्या बातम्या

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

सलमानमुळे घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा ऐश्वर्याला आजही होतोय पश्चाताप!

“मोदी-शहा देश चालवायच्या लायकीचे नाहीत…”; ‘हा’ नेता भडकला