‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) मानवाच्या जडणीघडणीबाबत अनेक उपाय सांगत असतात. मानवाच्या आयुष्याला त्यांच्या उपायाने आणि मार्गदर्शनाने मानवाचे जीवन सुखद होते. मानवाच्या जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टीतील सुख आणि काही हिताच्या गोष्टी आचार्य चाणक्य (Chanakya Niti) नेहमी सांगतात. मेहनत करूनही ज्या लोकांकडे पैसा टिकत नाही त्याची काही कारणं सांगितली आहेत.

दातांची साफसफाई न करणारे

पैसे कमावले तरीही काही व्यक्ती श्रीमंत होत नाहीत त्यांच्यातील अर्थिक परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. त्याचं पहिलं कारण म्हणजे स्वच्छता होयं. जर मानवाने स्वच्छता केली नाही तर त्याची प्रगती होत नाही. त्याने आपले दात दररोज साफ करावे, असं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांचं म्हणणं आहे. (Chanakya Niti)

आवश्यकतेहून अधिक अन्नाचे सेवन करणारे

आवश्यकतेहून अन्नाचे अधिक सेवन केल्यानं अन्न पचन्यास व्यत्यय येतो. यामुळे आरोग्य चांगले राहत नाही. आपल्या पोटाची भूक भागेल इतकं अन्न खावं ते शरीरास फायदेशीर असतं, असं चाणक्य म्हणतात.

वाणीवर ताबा नसणारे 

वाणीवर ताबा असावा असं आचार्य चाणक्य सांगत असतात. कारण वाणीवर ताबा असल्याने आपले मित्र मैत्रीण आपल्या मवाळी भाषेनं आकर्षित होतील. म्हणून वाणीवर ताबा असावा नाहीतर वाद होत राहिल यामुळे वाणीवर ताबा असावा.

कारण नसताना बघावं तेव्हा झोपलेले असतात त्यांच्याही घरी पैसा टिकत नाही. ते आळशीही होतात, असं आचार्य चाणक्य सांगतात.

अन्याय, धोका आणि बेईमानी करणारे लोकं कधीच श्रीमंत होत नाहीत. ते आपले पैसे घालवून बसताता, अशी माहिती चाणक्यनीती सांगते.

News Title – Chanakya Niti News Update

महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

सलमानमुळे घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा ऐश्वर्याला आजही होतोय पश्चाताप!

“मोदी-शहा देश चालवायच्या लायकीचे नाहीत…”; ‘हा’ नेता भडकला

मोठी बातमी! संभाजी भिडे थोडक्यात वाचले, धक्कादायक माहिती समोर