नीतू कपूरने सांगितली ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा, म्हणाल्या…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rishi Kapoor Death Anniversary | ऋषी कपूर हे एक दिग्गज अभिनेते होते. मात्र 2020 मध्ये त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि लेक रिद्धिमा कपूर या ऋषी कपूर यांची आजही आठवण काढत असतात.   (Rishi Kapoor Death Anniversary)

ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी ऋषी कपूरच्या निधनानंतर (Rishi Kapoor Death Anniversary) पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरूवात केली. त्यांनी एका डान्स रिएलिटी शोची परीक्षक म्हणून धुरा सांभाळली होती. डान्स दिवाने ज्यूनिअर या रिएलिटी शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. या शोमध्ये ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा नीतू कपूर यांनी सांगितली.  (Rishi Kapoor Death Anniversary)

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

 

नीतू कपूर यांनी सांगितली ऋषी कपूरची शेवटची इच्छा

ऋषी कपूर यांची एक शेवटची इच्छा होती. ती म्हणजे ऋषी कपूर यांना रणबीरचा विवाह पाहायचा होता. ज्यावेळी रणवीरचा विवाह सोहळा पार पडत होता. त्यावेळी मी ऋषीची इच्छा पूर्ण होताना पाहत होते. त्यावेळी ऋषीही ही इच्छा कुठूनतरी पाहत असतील, असं मला वाटलं. (Rishi Kapoor Death Anniversary)

रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह सोहळा 14  एप्रिल 2022 रोजी पार पडला. हा विवाह सोहळा नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत घरीच पार पडला. अभिनेता रणवीर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दाम्पत्याला राहा नावाची मुलगी होती. आता राहा आणि अजोबा ऋषी कपूरचा फोटो एडिट करत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

ऋषी कपूरच्या कडेवर नात राहा

राहाचा ऋषी कपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी राहा आपले अजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर पाहायला मिळत आहे. तो फोटो एडिट करण्यात आला आहे. हा फोटो पाहून नीतू कपूर भावूक होतात. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


हा मूळ फोटो रणवीर कपूरचा होता. एडिट करून रणवीर कपूर ऐवजी ऋषी कपूर यांचा फोटो लावण्यात आला आहे. राहा ही ऋषी यांच्या कडेवर दाखवण्याचा प्रयत्न एडिटरने केला आहे. दरम्यान, नीतूने हा फोटो आपल्या इन्स्टाग्रमावर शेअर केला आहे.

News Title – Rishi Kapoor Death Anniversary About Nitu Kapoor Share His Photo

महत्त्वाच्या बातम्या

‘…तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही’; तटकरेंचा गीतेंना इशारा

‘आमच्या कॉलरमध्ये दम, म्हणूनच शरद पवार…’; उदयनराजे थेट बोलले

मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल- मुरलीधर मोहोळ

Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार