Shivsena MLA Disqualification Case l ‘महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार’; बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivsena MLA Disqualification Case l आज राज्यातील प्रत्येकाचं लक्ष राजकारणाकडे लागलं आहे. कारण आज राज्याच्या राजकारणात भूकंप (Shivsena MLA Disqualification Case) होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्रतेवर निकाल सादर करणार आहेत. त्यामळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

आज 16 आमदारांचे भवितव्य ठरणार! :

शिंदे गटाचे 16 आमदार अपात्रतेचा निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहे. या राजकीय घडामोडीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले आणि त्यांचं पद गेलं तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट होत असल्याचे ते म्हणाले आहेत.

तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात घटनात्मक तरतूद काय आहे हे नेमकं पाहायला लागणार आहे. त्यामुळे आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

Shivsena MLA Disqualification Case l राहुल नार्वेकर हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी :

पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार…16 आमदारांना रद्द केलं पाहिजे ही कायदेशीर बाब झाली आहे. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत आणि ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, असं तरी होणार नाही.

तसेच (Shivsena MLA Disqualification Case) या निकालाला दीड वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला असून आता थोड्याच वेळात निकाल हाती येणार आहे. जर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर राज्यात (Shivsena MLA Disqualification Case) मोठ्या रजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या आमदारांसह कार्यकारी देखील या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहील नार्वेकर आज 4 वाजता काय निर्णय देतील हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या घडामोडी :

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

Renault Kiger & Triber New Range 2024 l रेनॉल्ट इंडिया कंपनी पुढील 3 वर्षात सादर करणार हे 5 जबरदस्त व्हेरियंट!