Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Mla Disqualification) निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं.

या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे. याआधी खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेबाबत (Mla Disqualification) संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय

संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा

निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. जे निर्णय घेतले जात आहेत. त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा विधानसभेचे यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली. त्यांनी दराने कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत तटस्थ तर राहिले पाहिजेत, असं संजय राऊत म्हणालेत.

Mla Disqualification | विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार?

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रेचा ऐतिहासिक निकाल आज येणार आहे. या निकालापूर्वी हालचालींना वेग आला आहे. सहा भागांत हा निकाल देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

Renault Kiger & Triber New Range 2024 l रेनॉल्ट इंडिया कंपनी पुढील 3 वर्षात सादर करणार हे 5 जबरदस्त व्हेरियंट!

Rohit Sharma ला खुनावतोय ‘विराट’ विक्रम; धोनीलाही मागं टाकण्याची सुवर्णसंधी

Online Electricity Bill l ग्राहकांनो…अशाप्रकारे घरबसल्या लाईटबिल भरा तेही अगदी काही मिनिटांत

Play Store App Download Alert l सावधान! Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करताय…? मग त्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात