Browsing Tag

Mp

मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?

मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात ट्विट करून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता हे…

“संजय राऊतांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी”

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. येत्या काळात शिवसेना (Shivsena) जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढवेल, येथील काश्मीरी पंडितांच्या समस्या सोडवेल, असं…

“दिल्लीतरी अतिशय गाढव मुलगा काहीतरी बरळतो”

मुंबई | दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी नाव न घेता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली…

“राहुल शेवाळे महिलेला घेऊन परदेशात गेला होता, उद्धवसाहेबांनी ती भानगड मिटवली”

औरंगाबाद | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी शिवसेना खासदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी, असं शेवाळे म्हणालेत. रिया…

“डंके की चोट पर स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे”

मुंबई | प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली आहे. डंके की चोट पर मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना…

‘आता 48 तासांचा अल्टिमेटम देण्यापेक्षा…’; नाशिकच्या महंतांची शरद पवारांवर टीका

नाशिक | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48…

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टकमक टोकावरून फेकून द्यावं”

रायगड | शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टकमक टोकावरून फेकून द्यावं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर जाऊन आपली भूमिका…

‘ …त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं

रायगड | छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं, त्यांच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं आहे. उदयनराजे…

“राज्यपालांना शिव्या द्या, आम्ही तुमच्यावर फुलं उधळू”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. सहकुटुंब ते शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवरायांबद्दल…

महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता?; संतप्त उदयनराजेंना अश्रू अनावर

मुंबई | खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन त्यांचा समाचार घेतला. तसेच महाराजांच्या अपमानाचा राग कसा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More