Tea | सकाळ संध्याकाळ चहा पिणं सोडा, फक्त एवढ्या दिवसात बनाल करोडपती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | चहा (Tea) पिणं बंद केलं तर आरोग्यासोबतच कोट्यधीश होता येतं, खोटं वाटतंय का तुम्हाला ? आम्ही खरंच सांगतोय. जर तुम्ही चहावर खर्च केलेली रक्कम वाचवली तर त्यातून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

चहा पिणं सोडून बनाल करोडपती

आपण अशा सवयी का सोडू शकत नाही, ज्या आपल्या आरोग्यासह आपले आर्थिक आरोग्य बिघडवतात? सध्या देशात एक कप चहा (Tea) किमान 10 रुपयांना मिळतो. एक सामान्य माणूस दिवसातून दोनदा चहा नक्कीच पितो. म्हणजेच तो दररोज चहावर किमान 20 रुपये खर्च करतो. काही लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. आपण घरी चहा (Tea) तयार केल्यास साखर, चहाची पाने आणि दूध यावर खूप पैसा खर्च होतो.

पण नवीन वर्षापासून चहा पिणे बंद करण्याची शपथ घेता येईल का, याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासोबतच आर्थिक स्थितीही सुधारेल. चहा सोडून तुम्ही करोडपती होऊ शकता. चहावर खर्च होणारी रक्कम जर तुम्ही वाचवली तर तुम्ही करोडपती होऊ शकता.

दररोज दोन कप चहा प्यायलात तर किमान 20 रुपये लागतात. म्हणजेच एका महिन्यात 600 रुपये खर्च होतो. हेच पैसे वाचवून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 कोटी रुपये जमा करू शकता.

चहा पिणं सोडून तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) करू शकता. म्युच्युअल फंडांनी लाँग टर्ममध्येच चांगला परतावा दिला आहे आणि लोकांना कोट्यधीश बनवले आहे. काही फंडांनी 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

तुम्ही दोन कप चहाचे पैसे SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात. अशा स्थितीत जर वयाच्या 20 व्या वर्षांपासून तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 600 रुपयांची एसआयपी केली, तर ही रक्कम 480 महिने किंवा 40 वर्षांसाठी गुंतवून तुम्ही एकूण 2,88,000 रुपये जमा करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News | पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद… मनस्ताप टाळायचा असेल तर आत्ताच वाचा

Asha Negi | ‘निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

1 जानेवारीपासून होणार ‘हे’ बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Malaika Arora | मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या नात्यात मिठाचा खडा, समोर आली धक्कादायक बातमी

Viral News | पप्पी घेतली, पदर खेचला, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबतचे मुख्याध्यापिकेचे नको ते चाळे व्हायरल