आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी. शुभ अंक ५, शुभ रंग पांढरा

वृषभ:- तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल. शुभ अंक ३, शुभ रंग लाल

मिथुन:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ अंक १, शुभ रंग जांभळा

कर्क:- मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

सिंह:- उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. शुभ अंक ४, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l कन्या:- प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्‍या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. आर्थिक धनलाभ होऊ शकतो. तसेच प्रेमप्रकरणात यशस्वी व्हाल. शुभ अंक ८, शुभ रंग विटकरी

तूळ:- आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल. शुभ अंक ५, शुभ रंग विटकरी

धनू:- हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. मनातील अरसिकता काढून टाकावी. शुभ अंक २, शुभ रंग काळा

मकर:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा

Today Horoscope l कुंभ:- पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे. आर्थिक समस्या दूर होतील. तरुणवर्ग प्रेमात यशस्वी होईल. शुभ अंक ६, शुभ रंग जांभळा

मीन:- सामुदायिक वादापासून दूर राहावे. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा. शुभ अंक ९, शुभ रंग लाल

News Title – Today Horoscope

 

 

महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यातील राजकारण तापलं; राजन विचारेंचा नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार मुरलीधर मोहोळ

क्रिकेट खेळणं जीवावर बेतलं, पुण्यात पीचवर घडलेल्या प्रकाराने खळबळ

शरद पवारांची प्रकृती बिघडली; प्रसिद्ध अभिनेत्याने केली भावूक पोस्ट, म्हणाला…

पुढील 3 दिवस धोक्याचे; हवामान विभागाने दिला अत्यंत महत्त्वाचा इशारा