Adult Movies | ‘हे’ चित्रपट फॅमिलीसोबत चुकून पण पाहू नका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Adult Movies | आताच्या तरुणाईला सुट्टीच्या दिवशी कुठे बाहेर जाण्यापेक्षा चित्रपट किंवा वेबसिरिज पाहायला जास्त आवडतं. त्यामुळे अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स याचं सब्स्क्रिप्शन सगळ्यांकडेच असतं. तर काही चित्रपट असतात जी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत नाही पाहू शकत. मात्र ती पाहण्याची उत्सुकताही तेवढीच असते. आज अशाच काही चित्रपटांबद्दल तुम्हाला माहिती करून देणार आहोत.

या चित्रपटांची यादी बघून आतापासूनच घरातील एक कोपरा शोधून ठेवा. कारण फॅमिलीसोबत हे चित्रपट पाहण्याची तुम्ही हिंमत करूच नका. कारण, हॉलिवूडमध्ये 18+ चे हे चित्रपट आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून तुमचं चांगलं मनोरंजन होईल.

Adult Movies ची लिस्ट

‘द बॉय नेक्स्ट डोअर’ 

बार्बरा करी यनाई लिहिलेला आणि रॉब कोहेन यांनी दिग्दर्शित केलेला ‘द बॉय नेक्स्ट डोअर’ (The Boy Next Door) हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जेनिफर लोपेझ, रायन गुझमन आणि इयान नेल्सन यांची मुख्य भूमिका आहे. यासोबतच जॉन कॉर्बेट आणि क्रिस्टिन चेनोवेथ हे कलाकारदेखील याचा भाग आहेत.

 Adult Movies | क्युरिओसा

क्युरिओसा (Curiosa) हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. लू ज्युनेट यांनी याचे दिग्दर्शन केले होते. नोमी मर्लांट, नील्स श्नाइडर आणि बेंजामिन लॅव्हर्न्हे या कलाकारांच्या यात महत्वाच्या भूमिका होत्या. लेखक पियरे लुइस आणि मेरी डी रेग्नियर यांच्या प्रेमसंबंधांवर आधारित हा चित्रपट तेव्हा प्रचंड हीट झाला होता.

6.9

6.9 हा चित्रपट एक ब्रिटीश आर्ट रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मायकेल विंटरबॉटम यांनी केले असून त्यात किरन ओब्रायन आणि मार्गो स्टिली महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा रोमँटिक ड्रामा तुम्हाला नक्कीच आवडू शकतो.

ओरिजिनल सीन 

ओरिजिनल सीन (ORIGINAL SIN ) हा चित्रपट 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या अमेरिकन कामुक थ्रिलर चित्रपटात चित्रपटात अँटोनियो बॅंडेरस आणि अँजेलिना जोली मुख्य भुमिकेत आहेत. हा चित्रपट कॉर्नेल वूलरिचच्या वॉल्ट्झ इनटू डार्कनेस या कादंबरीवर आधारित आहे. साधारण 1969 मध्ये आलेल्या फ्रँकोइस ट्रूफॉट चित्रपट मिसिसिपी मर्मेडचा हा रिमेक आहे.

Adult Movies ‘कम अनडन’

‘कम अनडन’ हा चित्रपट सिल्व्हिओ सोल्डिनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही मित्रांसोबत किंवा एकट्यात पाहू शकता. मात्र, कुटुंबासोबत पाहण्याचा विचारही करू नका.

महत्वाच्या बातम्या- 

Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

IT Recruitment 2024 l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! आयकर विभागाअंतर्गत नोकर भरती सुरु; आजच अर्ज करा

Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज