आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे ज्ञानी आणि विद्वान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने सामान्य व्यक्तींच्या जीवनाला सकारात्मक वळण मिळालं आहे. चाणक्य यांच्या मार्गदर्शनाने अनेकांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त झाली आहे. चाणक्य दररोज वेगवेगळ्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करत असतात. सध्या चाणक्य (Chanakya Niti) यांनी दिवसाची सुरूवात चांगली जावी यासाठी मार्गदर्शन केलं आहे. काही मुद्देसुद माहिती आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी सांगितली आहे.

सुर्योद्याआधी उठावं

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी सुर्योद्य होण्याआधी लवकर उठावं असं सांगितलं आहे. सकाळी पहाटे लवकर उठल्यानं शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही फायदा होतो. यामुळे मानवाचे आरोग्य आणि सकाळ चांगली जाते. यामुळे मानवाला सकाळी सकारात्मक उर्जेचा लाभ होतो. मनुष्य जे काही काम करतो ते सुर्योदयाच्या आधी केल्यास सफलता मिळते.

देवाचे नामस्मरण

देवाचे नामस्मरण करणाऱ्या लोकांना सकारात्मक उर्जा मिळते. देवाचे नाव सतत मुखात असल्यास एखादे काम करताना सकारात्मक भावना निर्माण होते. यामुळे देवाचे नामस्मरण करणे फार महत्त्वाचा मुद्दा आहे.

सुर्यदेवाला पाणी घालावं

सुर्य सृष्टीतील महत्त्वपूर्ण घटक आहे. सुर्य हा उर्जेचा स्त्रोत आहे. म्हणून सुर्योद्यानंतर सुर्यदेवाला पाणी घालावं. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुर्य असतो तेव्हा त्याला संधी मिळते. देवी-देवता सुर्यासमोर प्रसन्न असतात.

चाणक्य म्हणतात, दररोज पहाटे उठून व्यायाम करावा. त्यामुळे मानवाचे आरोग्य उत्तम राहते. त्याला कोणतेही आजार होत नाहीत. जो व्यक्ती दररोज उठून व्यायम करत असेल तर त्याचा दिवस आनंदी जातो. व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना अशक्तपणा येत नाही.

News Title – Chanakya Niti Say About Wake Up Early In The Morning

महत्त्वाच्या बातम्या

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…