पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आपुलकी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिवाय नात्यामध्ये या सर्व गोष्टी संभाळून घेण्याचं काम देखील नवरा बायकोचं असतं. मात्र नात्यांमध्ये फक्त हेच महत्त्वाचं असतं असं नाहीये. तर नवरा-बायकोच्या नात्यामध्ये नवऱ्याकडे असलेले काही गुण देखील बायकोला आकर्षित करत असतात. एवढंच नाही तर ही गोष्ट चाणक्या नितीमध्ये सुद्धा सांगण्यात आली आहे.

चाणक्या नितीमध्ये काय म्हटलंय?

चाणक्या नितीमध्ये (Chanakya Niti) असं म्हटलं आहे की, महिलांना पुरुषांकडे असलेल्या शालिन गोष्टी जास्त आकर्षित करत असते. या सोबत पुरुष हे नम्र आणि शांत स्वभावाचे असले पाहिजे. दोघांमध्ये कधी मतभेद झाले तर नवऱ्याने कोणताही घमंड न करता चूक मान्य करत ती नम्रतेने स्वीकारली पाहिजे. जेणेकरून नाते मधुर राहण्यास मदत होते.

नात्यामधला विश्वास-

पुढे चाणक्य नितीमध्ये असं देखील सांगितलं आहे की, जेव्हा महिला तुमच्याकडे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट विश्वसाने सांगत असेल तर ती गोष्ट फक्त त्याच पुरुषाला माहित असली पाहिजे. पुरुषांच्या या गोष्टी देखील महिलांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत असते. चाणक्या नितीनुसार कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणं महत्त्वाचं असतं. महिलांना विश्वास न तोडणारे पुरुष जास्त आवडतात.

भावनांची जाणीव केली पाहिजे-

सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे, पुरुषांनी महिलेच्या भावनांची जाणीव केली पाहिजे. जगातील कोणत्याही महिलेला आपल्या पुरुषाकडून ही या गोष्टीची आपेक्षा असते. जर पुरुष महिलेची योग्य ती काळजी घेइल त्यावेळेस तिला तो पुरुष आवडू लागतो. या शिवाय जेव्हा पुरुष महिले सोबत असतात त्यावेळेस तिला सुरक्षीत ठेवलं पाहिजे तिची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींमुळे देखील महिला आकर्षित होत असतात. ज्याप्रकारे नवऱ्याला बायकोकडून अपेक्षा असते तशीच बायकोला सुद्धा नवऱ्याकडून अपेक्षा असतेच.

News Title : Chanakya niti women need three things from men

महत्त्वाच्या बातम्या-

‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘या’ लोकांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, बातमी वाचून झोप उडेल

सॅमसंगची सर्वात मोठी घोषणा; ‘हा’ जबरदस्त फोन झाला स्वस्त

पुणेकरांनो सावधान! ‘या’ दिवशी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट समोर

यशस्वीचा डबल धमाका; इंग्लंडविरूद्ध द्विशतकी खेळी करत गोलंदाजांना पाजलं पाणी