Entertainment News | बच्चन कुटुंबातील वादामागचं खरं कारण आलं समोर!

Entertainment News | बाॅलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची चर्चा सुरु आहे. त्यातच ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या नात्यामध्ये देखील दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन या दोघांनी देखील एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबदल रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहे.

दोघांमध्ये कुटुंबामुळे होत असल्याच्या चर्चा आहेत. कोणत्या कारणामुळे बच्चन कुटुंबामध्ये वाद झाले आहेत? याबदल तर्क-विर्तक लावले जात असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंब चर्चेत आहे. बच्चन कुटुंबामध्ये वाद झाल्याचं देखील अनेकवेळा समोर आलं आहे. सोशल मीडियावर (Entertainment News) देखील बच्चन कुटुंब चागंलंच झळकत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या चर्चांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेजण सुद्धा प्रचंड संतापले आहेत.

जया बच्चनमुळे वाद?

ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांमध्ये सासू जया बच्चनमुळे (Entertainment News) वाद होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जया बच्चन यांच्या स्वभावामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दुसरीकडे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आला नसून हे कपल एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत आहेत. या दोघांमध्ये सगळं काही ठिक चाललं आहे.

इतकंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून अशीही चर्चा होती की, ऐश्वर्याने तिचं सासर सोडलं होतं. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन हे बच्चन कुटूबांसोबत एकाच घरात राहत आहेत आणि आजही अभिषेक आणि ऐश्वर्यामधील प्रेम कायम आहे. बच्चन कुटूंब हे बॉलिवूडमधील सर्वात श्रेष्ठ कुटुंबापैकी एक आहे. नेहमीच हे सपुंर्ण कुटुंबच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कधी ते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात तर कधी ते त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतात.

News Title : entertainment news reason of bachchan family discord

महत्त्वाच्या बातम्या-

Ram Mandir | मी पण राम मंदिराच्या आंदोलनात होतो, त्यामुळे मलाही…- गुणरत्न सदावर्ते

Pune News | अजित पवारांना होम पीचवरच धक्क्यावर धक्के, आता…

Manoj Jarange | मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विनंती, म्हणाले…

Nails Eating Habits | …म्हणून लोक नखं खातात; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Shoaib Malik च्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया देत सानिया मिर्झाने केला मोठा गौप्यस्फोट!