…म्हणून IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Happy Birthday Sachin | क्रिकेटचा देव म्हणून ज्याची जागतिक क्रिकेटमध्ये ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (24 एप्रिल) आज 51 वा वाढदिवस (Happy Birthday Sachin) आहे. जगात त्याच्या नावाचा डंका आहे. वनडे कारकिर्दित सचिनने 100 शतक केलेत. त्याचा विश्वविक्रम टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीने मोडीत काढला. सचिन तेंडुलकर वनडे सामन्यात अनेकदा 99 दावांवर बाद झाला आहे. अन्यथा आज त्याच्या वनडे कारकिर्दित तब्बल 100 शतकांहून अधिक शतकं झाली असती. तर 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरचं नाव आहे. एवढंच नाहीतर आयपीएलमध्येही त्याने आपला दबदबा कायम ठेवला. (Happy Birthday Sachin)

सचिनच्या लिलावासाठी ललित मोदींनी काढला तोडगा

आयपीएलमध्ये 2008 मध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कसा करायचा हे अवघड जागेचं दुखण होऊन बसलं होतं. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. मात्र सचिनचा लिलाव करणं हा फर महत्त्वाचा मुद्द होता. आयपीएलचे जनक म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी हे सचिनच्या लिलावाला घेऊन टेन्शनमध्ये आले होते. सर्वांचा लिलाव करता येईल, मात्र सचिनचा लिलाव कसा करता येईल? असा प्रश्न ललित मोदी यांच्या समोर उभा होता. त्यावेळी ललित मोदी यांनी त्यावर तोडगा काढला होता. (Happy Birthday Sachin)

ललित मोदी यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यामध्ये काही दिग्गज खेळाडूंसह सचिनला ऑक्शनमध्ये न पाठवण्याचं ठरवलं. हा पर्याय बीसीसीआयने मंजूर केला. त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड आणि युवराज सिंह या खेळाडूंना लिलावापासून लांब ठेवलं. या खेळाडूंना फ्रॅचाइजी त्यांना आपल्या संघात समावेश करुन घेतील.

त्यावेळी सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने संघात घेतलं. त्यानंतर सौरव गांगुलीला कोलकाता नाईट रायडर्स, सहवागला दिल्ली डेयरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), राहुल द्रविड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, तर युवराजला किंग्स इलेव्हन पंजाबने संधी दिली. (Happy Birthday Sachin)

सचिनने एवढे घेतले होते मानधन

दरम्यान, सचिनचा लिलाव झाला नाही. त्यावेळी त्याला सुरूवातीला 4 कोटी 48 लाख 50 हजार रूपये दिले. 2010 वर्षात सचिनचे मानधन तसेच राहिले. 2013 च्या सीजननंतर त्याने निवृत्ती घेतली. सचिन IPL मध्ये फक्त मुंबई इंडिन्सकडून खेळला आहे.

News Title – Happy Birthday Sachin Tendulkar News Update

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?,संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब