पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष :- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ६

वृषभ :- मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी. शुभ रंग लाल, शुभ अंक ९

मिथुन :- स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक १

कर्क :- उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ३

सिंह :- आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ८

Today Horoscope l कन्या :- मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. आज दिवस अत्यंत लाभदायक आहे. आर्थिक दृष्ट्या धनलाभ होईल. शुभ रंग निळा, शुभ अंक ५

तूळ :- जवळची व्यक्ति भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ९

वृश्चिक:- कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. शुभ रंग काळा, शुभ अंक २

धनू :- अचानक धनलाभ संभवतो. चांगल्या गोष्टींसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल. पुढील काही तासात तुम्हाला आनंदवार्ता मिळेल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ६

मकर :- जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ७

Today Horoscope l कुंभ :- जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक २

मीन:- व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात. शुभ रंग निळा, शुभ अंक १

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…

शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

बाप लेक एकाच चित्रपटात, लेकीचं करिअर घडवण्यासाठी शाहरूखने उचललं मोठं पाऊल

“रोहित शर्मा तरी कुठे…”, ‘या’ माजी खेळाडूकडून पांड्याची पाठराखण