‘या’ लोकांना होईल आर्थिक लाभ, वाचा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Horoscope Today | कालाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते. हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. आज कालाष्टमीचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल, याची माहिती या लेखात दिली आहे.

आजचे राशीभविष्य

वृषभ : आज तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, फायद्याचा दिवस आहे. गुंतवणूक यश देणारी ठरेल.फक्त भावनेच्या भरात कोणतंही निर्णयाग घेऊ नका. विचार करून शांत मनाने निर्णय घ्या. आज वाहन खरेदीचाही योग आहे.

मिथुन : आज (Horoscope Today) तुमची अडखळलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला नवीन संधी मिळतील. त्यामुळे विलंब न करता विचार कार्यात उतरवा.कामाचे आज संपूर्ण नियोजन उत्तम राहील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. कामात यश मिळेल.

मेष : आज तुमचा दिवस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत जाईल. वाहन, घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे.
आज घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. आज तुमचा दिवस आनंदी जाईल.

कर्क : आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. आज तुम्ही आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल.

सिंह : खूप दिवसांपासून मनात असलेली (Horoscope Today) एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. पैशाबाबत काटेकोर राहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल. आज प्रवास योग आहे. लांबचा प्रवास घडू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. आळशीवृत्ती टाळावी. चीडचीड करू नका. डोके शांत ठेवा. प्रकृतीवर अधिक लक्ष द्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल.कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, नुकसान होऊ शकते.

News Title- Horoscope Today 2 April

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा