यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज

Prime Video Big Announcement l यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना Amazon Prime Video वर मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. OTT प्लॅटफॉर्मने एक मोठी घोषणा केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने यावर्षी Amazon Prime Video वर कोणकोणते चित्रपट आणि वेबसिरीज पाहायला मिळणार आहे त्याची लिस्ट जारी केली आहे.

प्राइम व्हिडिओवर 70 चित्रपट, वेबसिरीज रिलीज होणार :

काल मुंबईत प्राइम व्हिडिओचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे 70 मालिका आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली, ज्यात ‘मिर्झापूर 3’ आणि ‘पंचायत 3’ या बहुप्रतिक्षित मालिकांच्या नावांचाही समावेश आहे. तर इतर कोणत्या चित्रपटांची घोषणा केली आहे ते जाणून घेऊया.

Prime Video Big Announcement l प्राईम व्हिडीओने जारी केलेली यादी पुढीप्रमाणे :

किल्ला: हनी बनी (हिंदी)
गुलकंद किस्से (हिंदी)
मटका किंग (हिंदी)
दुचाकी (हिंदी)
इन्स्पेक्टर ऋषी (तमिळ)
साप आणि शिडी (तमिळ)
राणा कनेक्शन (तेलुगु)
गँग्स कुरुथी पुनाल (तमिळ)
रंगीत (हिंदी)
द ग्रेट इंडियन कोड (हिंदी)
भीती (हिंदी)
अरेबिया कादली (तेलुगु)
द रेवोलुशनारिज (हिंदी)
दलदल (हिंदी)
अँधेरा (हिंदी)
इन ट्रांजिट (हिंदी)
डेयरिंग पार्टनर्स (हिंदी)
कॉल मी बे (हिंदी)
द ट्राइब (हिंदी)
फॉलो करलो यार (हिंदी)
दिल दोस्ती डिलेमा (हिंदी)
बैंडवाले (हिंदी)
जिद्दी गर्ल्स (हिंदी)
वाक गर्ल्स (हिंदी)
मां कसुम (हिंदी)
ऐ वतन मेरे वतन (हिंदी)
सुपरमैन ऑफ मालेगांव (हिंदी)
चीकाती लो (तेलुगु)
उप्पू कप्पू रंबू (तेलुगु)
बी हैप्पी (हिंदी)
द मेहता बॉयज़ (हिंदी)
छोरी 2 (हिंदी)
सूबेदार (हिन्दी)
कंतारा – ए लेजेंड चैप्टर 1 (कन्नड़)
चंदू चैंपियन (हिंदी)
सनकी (हिंदी)
हाउसफुल 5 (हिंदी)
बागी 4 (हिंदी)
शूजीत सरकार का नेक्स्ट प्रोजेक्ट (हिंदी)
हरि हर वीरा मल्लू (तेलुगु)
कंगुवा (तमिल)
वा वाथियार (तमिल)
स्त्री 2 (हिन्दी)
इक्कीस (हिन्दी)
तेरी बातों में ऐसा उलझा जिया (हिंदी)
अश्वत्थामा – द सागा कॉन्टिनुज (हिंदी)
उस्ताद भगत सिंह (तेलुगु)
थम्मुडु (तेलुगु)
गेम चेंजर (तेलुगु)
फैमिली स्टार (तेलुगु)
सिंघम अगेन (हिंदी)
ओम भीम बुश (तेलुगु)
घाटी (तेलुगु)
वीमेन ऑफ़ माय बिलियन (हिंदी)
योद्धा (हिंदी)
बैडन्यूज़ (हिंदी)
युधरा (हिंदी)
ग्राउंड ज़ीरो (हिंदी)
अग्नि (हिंदी)
मडगांव एक्सप्रेस (हिंदी)
डॉन 3 (हिंदी)
पाताल लोक सीजन 2 (हिंदी)
बंदिश बैंडिट्स सीजन 2 (हिंदी)
सुझल – द वोर्टेक्स सीज़न 2 (हिंदी)
पंचायत सीज़न 3 (हिंदी)
थलाइवट्टियां पलायम (पंचायत तमिल)
शिवरापल्ली (पंचायत तेलुगु)
मिर्ज़ापुर सीज़न 3 (हिंदी)

News Title : Prime Video Big Announcement

महत्त्वाच्या बातम्या –

आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा

आजचे राशिभविष्य! ब्रह्म व इंद्र योगाने आजचा दिवस होईल शक्तिशाली

IPL मध्ये कॉमेंट्रीसाठी दिवसाला एवढे लाख मिळतात; नवज्योतसिंग सिद्धूंनी सांगितलं मानधन

आयकरातून भारत सरकारची बक्कळ कमाई; कर संकलनात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!