IITM Recruitment 2024 l भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) अंतर्गत भरती जाहीर केली आहे. IITM, पुणे यांनी 30 IITM रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट tropmet.res.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IITM Recruitment 2024 l आयआयटीएम भरती 2024 किती जागांवर भरती होणार? :
या भरती प्रक्रियेद्वारे पात्र आणि निवडलेल्या उमेदवारांची 30 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यापैकी 10 रिक्त पदे आयआयटीएम रिसर्च असोसिएट पदासाठी आणि 20 रिक्त पदे आयआयटीएम रिसर्च फेलोसाठी आहेत.
IITM भरती 2024 वयोमर्यादा काय आहे? :
रिसर्च असोसिएटसाठी उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे आणि रिसर्च फेलो पदांसाठी 28 वर्षे असावे. सर्वात महत्वाचं म्हणजे या नोकरीच ठिकाण पुणे हे आहे.
IITM Recruitment 2024 l आयआयटीएम भरती 2024: अर्ज कसा करावा :
– सर्वप्रथम tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– होम पेजवर असलेल्या आयआयटीएम रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो या पदासाठी PER/04/2024 या जाहिरातीवर क्लिक करा.
– स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ प्रदर्शित होईल.
– यानंतर Apply लिंकवर क्लिक करा.
– अर्ज भरा.
– सर्व आवश्यक तपशील अपलोड करा.
– अर्ज फी भरा
– प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
News Title : IITM Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या –
यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज
आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त
दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा
आजचे राशिभविष्य! ब्रह्म व इंद्र योगाने आजचा दिवस होईल शक्तिशाली
IPL मध्ये कॉमेंट्रीसाठी दिवसाला एवढे लाख मिळतात; नवज्योतसिंग सिद्धूंनी सांगितलं मानधन