आज RCB विरुद्ध PBKS यांच्यात रंगणार चुरशीची लढत; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RCB vs PBKS Live Streaming l आयपीएल 2024 चा सहावा सामना 25 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दिल्लीविरुद्धच्या विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात आरसीबीचा संघ विजयाचे खाते उघडण्यास सज्ज असणार आहे.

RCB vs PBKS Live Streaming l RCB विरुद्ध PBKS सामन्याची संपूर्ण माहिती :

IPL 2024 चा RCB विरुद्ध PBKS सामना कधी खेळला जाणार? :

IPL 2024 चा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज म्हणजेच 25 मार्च 2024 रोजी खेळवला जाणार आहे.

RCB विरुद्ध PBKS यांच्यातील IPL 2024 चा सामना कोठे खेळवला जाणार? :

IPL 2024 चा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

RCB विरुद्ध PBKS सामना किती वाजता सुरू होईल? :

IPL 2024 चा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. मात्र सामन्याआधी अर्धा तास आधी टॉस होईल.

RCB विरुद्ध PBKS सामन्यांचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे? :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूआणि पंजाब किंग्जचा थेट सामना तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता.

RCB विरुद्ध PBKS आयपीएल 2024 सामन्यांचे मोबाईलवर थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता? :

तुम्ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्जचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर पाहू शकता.

RCB vs PBKS Live Streaming l दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 :

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रीस टोपले/अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मयंक डागर, मोहम्मद सिराज. इम्पॅक्ट प्लेयर: यश दयाल.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग. प्रभावशाली खेळाडू: प्रभसिमरन सिंग.

News Title : RCB vs PBKS Live Streaming

महत्त्वाच्या बातम्या- 

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू

भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

GT vs MI सामन्यात नाट्यमय घडामोडींचा पाऊस; चाहत्यांमध्ये हाणामारी, Video Viral

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट