कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Upcoming Electric Car l भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारच्या सतत वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. अशातच देशातील लोकप्रिय कार उत्पादक कंपन्या टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई या लवकरच इलेक्ट्रिक चार लाँच करण्यास सज्ज झाल्या आहेत. मात्र ग्राहकांना हे माहित आहे का? भविष्यात या कंपन्या कोणत्या इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहेत. तर आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

Upcoming Electric Car l Maruti Suzuki eVX :

मारुती सुझुकी eVX या वर्षाच्या अखेरीस बाजारात पदार्पण करणार आहे आणि 2025 च्या सुरुवातीला Maruti Suzuki eVX हीइलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक SUV मध्ये ड्युअल बॅटरी आणि FWD/AWD कॉन्फिगरेशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच ही कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mahindra XUV3OO EV :

महिंद्रा XUV3OO फेसलिफ्ट सोबत त्याची इलेक्ट्रिक आवृत्ती सादर करणार आहे. कंपनीने ही कार लाँच केली तर Mahindra XUV3OO EV ही कार थेट भारतीय बाजारपेठेत Tata Nexon.ev शी स्पर्धा करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. XUV 300 EV कार महिंद्रा कंपनीच्या भविष्यातील योजनांमध्ये एक मोठा याबद्दल करणार आहे.

Hyundai Exter EV :

Hyundai कंपनी देखील भारतीय बाजारपेठेत EV सेगमेंटमध्ये ICE इंजिन कार सादर करण्यास सज्ज आहे. Exter ICE लाँच झाल्यानंतर लगेच Exter EV चे मॉडेल बाजारात येण्यास सज्ज झाले आहे. या इलेक्ट्रिक कारला 300 किमी ते 350 किमीच्या दाव्यानुसार 40kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.

News Title : Upcoming Electric Car

महत्त्वाच्या बातम्या- 

महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video