‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RVNL Stock | स्टॉक मार्केटमध्ये (RVNL Stock) गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. कमी किंमतीचा शेअर आणि दमदार परतावा करून देणारे स्टॉक देखील गुंतवणूकदारास फायदा करून देतात. या सरकारी स्टॉकने देखील दमदार कामगीरी केली असून गुंतवणूकदांची चांदी केली आहे. या स्टॉकने( RVNL Stock) गुंतवणूकदारांना 1,150% परतावा दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) IPO असं या स्टॅकचं नाव आहे.

RVNL Stock ची कमाल

(RVNL Stock) ची गेल्या पाच वर्षांमध्ये अधिक चर्चा होती. IPO मार्च 2019 मध्ये 17 ते 19 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बँडवर बाजारात दाखल झालेला होता. RVNLचा शेअर सुचीबद्ध झाल्यानंतर त्याने मोठी कमाल दाखवली नाही. त्यानंतर त्या शेअरने मोठी मजल मारली आहे.

गुंतवणूकदारांनी त्यावेळी गुंतवणूक कायम ठेवली आहे. त्यांना आता मोठा फायदा झाला आहे. या शेअरने 246 रूपयांचा पल्ला गाठला आहे. ज्या तेजीमध्ये या शेअरनं घौडदौड केली आहे. हे पाहता (RVNL Stock) शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांना मोठा फायदा

ज्या गुंतवणूकदारांनी PSU Railway Stock मध्ये गुंतवणूक केली असून ती कायम ठेवली, ते आता मालामाल झाले आहेत. या गुंतवणीकदारांना या शेअरमध्ये 1150 टक्के नफा मिळाला आहे. YTD आधारावर चार्ट पाहता 182 वरून 246 शेअरची किंमत झाली आहे.

हा शेअर सध्या 300 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये 165 रुपयांहून 246 रुपये प्रति शेअरपर्यंत किंमत वाढली आहे.

गुंतवणूकदाराने एका महिन्याआधी 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला फटका बसला असता. जानेवारी 2024 मध्ये ही गुंतवणूक केली असती तर त्याचे सध्या 1 लाख 35 हजार रूपये झाले असते.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंना मोठा धक्का; अडचणीत आणखी वाढ

58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर

‘हा’ बडा नेता मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!

मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…

“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?