Share Market | ‘या’ शेअरने दिला तिप्पट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Share Market | शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांना अल्प काळात मजबूत परतावा देऊन श्रीमंत करणारे अनेक शेअर्स आहे. मात्र कोणता शेअर गुंतवणूकदाराला जमिनीवरून थेट लखपती किंवा करोडपती करेल आणि कोणता शेअर जमिनीवर आपटवेल हे सांगता येत नाही.

Share Market |’या’ शेअरने दिला तिप्पट परतावा

शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढाउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात .त्यापैकी एक भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी म्हणजेच IREDA चा स्टॉक आहे.

बुधवार, 13 डिसेंबर रोजीही या समभागाने 10 टक्क्यांच्या वाढीसह अप्पर सर्किटला गेला केला. सध्या हा शेअर बीएसईवर रु. 112.16 (IREDA शेअर किंमत) वर व्यवहार करत आहे. IREDA चे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी BSE आणि NSE वर 50 रुपयांना सूचीबद्ध झाले होते.

Share Market | गुंतवणूक तीन पटीने वाढली

इरेडा आयपीओ अंतर्गत गुंतवणूकदारांना 32 रुपयांना शेअर्सचे वाटप करण्यात आले असून आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक अवघ्या 14 दिवसांत तीन पटीने वाढली आहे.

इरेडाचे शेअर्स सलग सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये झपाट्याने उसळे असून गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांत शेअरमध्ये 76% वाढ झाली आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 32 रुपयांच्या आयपीओ किमतीवरून 250 टक्क्यांनी उडी घेतली असून बुधवारच्या तेजीनंतर कंपनीचे एकूण बाजार भांडवल30,000 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Gautami Patil | ‘…आता भीती वाटते’; गौतमीने केला मोठा खुलासा

LIC वाल्यांना छप्परफाड कमाई, रिटर्न्सचे आकडे ऐकाल तर थक्क व्हाल

Viral Video | बीड येथील शिक्षकांचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सगळीकडे एकच खळबळ!

Deepika Padukone | रणबीर नाही-रणवीर नाही; दीपिकाला ‘या’ अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न

Gautami patil | मराठा समाजाला आरक्षण हवं की नको?, गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य