शनिवारच्या दिवशी चुकूनही ‘या’ 5 गोष्टी करू नका अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shani Dev | हिंदू धर्मात प्रत्येक दिवसामागे काही ना काही विशेष महत्व आहे. कारण प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवी देवतांना समर्पित केला आहे.अशातच शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित केलेला आहे. शनिवारच्या दिवधी शनिदेवाची विधीवत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे असं मानले जाते. परंतु शनिवारच्या दिवशी काही गोष्टी करण्यास पुर्णतः मनाई आहे. तर आज आपण शनिवारी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात? हे जाणून घेऊयात…

Shani Dev | शनिवारी दाढी करू नका :

कित्येक लोकांना दररोज केस धुण्याची सवय असते, मात्र शनिवारच्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. याशिवाय शनिवारच्या दिवशी चुकूनही दाढी देखील करू नये. कारण यामुळे शनि दोष निर्माण होतो.

शनिवारी चुकूनही नखं कापू नये :

घरात सुख शांती हवी असल्यास शनिवारच्या दिवशी नखं चुकूनही कापू नये, अन्यथा त्याचा परिणाम हा कुटुंबावर होत असतो. शनिवारी नखं कापल्यास घरात दारिद्र्य येते असे म्हणले जाते.

शनिवारी मोहरीचं तेल खरेदी करणे टाळा :

ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करू नका. कारण शनिवारी मोहरीचे तेल खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येत असते, तसेच शनिवारी तेलाचं दान केलेलं देखील चांगलं असतं. याशिवाय विशेषतः शनिवारी मोहरीचं तेल दान करणे लाभदायक मानले जाते.

Shani Dev | मीठ खरेदी करणे टाळा :

शनिवारी मीठ खरेदी करणे अशुभ मानले जाते. कारण शनिवारी मीठ खरेदी केल तर कुटुंबावरील कर्ज वाढले जाते असे म्हणले जाते.त्यामुळे शनिवारी मीठ खरेदी करू नका व आपल्या घरातील मीठ कोणाला देऊ देखील नका

असे केल्याने शनिदेव नाराज होतो :

जर शनी भक्त शनिवारच्या दिवशी शनि मंदिरात जात असाल तर चुकूनही देवाच्या डोळ्यात पाहू नये. कारण असे म्हणले जाते की, असे केल्याने शनिदेव नाराज होतात.

मांसाहार करू नका :

जुन्या काळात असे म्हणले जाते की, शनिवारी प्राण्यांना त्रास देणे पाप असते. त्यामुळे शनिवारच्या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. याशिवाय शनिवारच्या दिवशी शक्य तेवढ्या गरजू लोकांची मदत करावी.

News Title – 5 things you should never do on a Saturday

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देणार; ‘या’ व्यक्तीचं नाव चर्चेत

केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

महायुतीला मोठा धक्का; विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा

‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा

KKR समोर हैदराबाद देणार आव्हान; जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11