Assembly Election Results 2023 | ‘या’ राज्यांमध्ये भाजप सुसाट, काँग्रेसला मोठा धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा (Assembly Election Results) निकाल जाहीर होत आहे. राजस्थानमध्ये भाजप चांगलाच आघाडीवर आहे.

राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर आघाडीवर आहे. अशोक गेहलोत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे.

मध्यप्रदेशात भाजप 150 जागांवर आघाडीवर आहे. तर 79 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये (Assembly Election Results 2023) भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. कलांनुसार भाजप सत्तास्थापनेच्या जवळ आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप 120 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसला समान जागा

छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसला समान जागा मिळाल्या आहेत. आलेल्या कलांनुसार, दोन्ही पक्षांना 37-37 जागा मिळाल्या आहेत.

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत, टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट आणि सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गहलोत आघाडीवर आहेत.

Assembly Election Results 2023

महत्त्वाच्या बातम्या- 

Neena Gupta | ‘महिलांनी फक्त पतीला…’ नीना गुप्ता यांचं पु्न्हा खळबळजनक वक्तव्य

Anna Idli | पुण्यात अण्णा नावावरुन पेटला वाद!, कोर्टानं दिला महत्त्वाचा आदेश

Petrol Diesel Price | लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!, सर्वात मोठं कारण आलं समोर

Leopard Cubs | धक्कादायक!!! मांजरीची पिल्लं म्हणून चुकून आणली बिबट्याची पिल्लं… पुढे घडली थरारक घटना

Weather Update | नव्या वादळाची एन्ट्री, महाराष्ट्राच्या ‘या’ भागांवर मोठं संकट