मुंबई | अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या Animal Movie ची सध्या सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (sandeep reddy vanga) दिग्दर्शित हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेच विषय ठरला आहे. पहिल्या दोन दिवसातच 100 कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाची सध्या चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर एकच चर्चा-
सोशल मीडियावर सध्या हा सिनेमा चर्चेचा विषय बनला आहे, त्याला कारणही तसं वेगळंच आहे. या सिनेमातील वेगवेगळ्या सीन्सची चर्चा रंगली आहे. आधी रणबीर सिनेमाच्या आक्रमक लूक्सचा फारच गवगवा झाला. त्यानंतर आता या सिनेमातील वेगवेगळे सीन्स लीक व्हायला सुरुवात झाली आहे. त्यातच या सिनेमातील एक इंटिमेन्ट सीन आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यात हा सीन शूट झालेला आहे. रणबीर कपूर यामध्ये तृप्तीसोबत लीपलॉक करताना दिसत आहे, त्यानंतर त्यांचा बेडवरील एक सीन सुद्धा या व्हिडीओत दिसत आहे. यामध्ये दोघेही बिनाकपड्याचे बेडवर झोपलेले पहायला मिळत आहे.
तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ही नुकत्याच आलेल्या कला (Qala Movie) या चित्रपटात मुख्य भूमिकेत पहायला मिळाली होती. यामधील तीचे ‘जाने बलमा घोडे पे क्यों सवार है’ हे गाणे फारच लोकप्रिय झाले होते. त्यानंतर आता तिला या सिनेमात (Animal Movie) अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.
Animal Movie तील पाहा व्हिडीओ-
Tripti Dimri and Ranbir Kapoor much talked scene from #AnimalMovie #AnimalMovieReview 🔥🔥 pic.twitter.com/CKRcnoE6gQ
— Zoya Khan (@SweetZzoya) December 1, 2023
Ranbir kapoor and Tripti dimri’s chemistry stole the entire spotlight! They were just magical together ❤️ pic.twitter.com/1mKphYGDcZ
— akshitaa (@triptifilms) December 2, 2023
News Title: animal movie ranbir kapoor tripti dimri video
महत्त्वाच्या बातम्या-
Assembly Election Results 2023 | ‘या’ राज्यांमध्ये भाजप सुसाट, काँग्रेसला मोठा धक्का
Neena Gupta | ‘महिलांनी फक्त पतीला…’ नीना गुप्ता यांचं पु्न्हा खळबळजनक वक्तव्य
Anna Idli | पुण्यात अण्णा नावावरुन पेटला वाद!, कोर्टानं दिला महत्त्वाचा आदेश
Petrol Diesel Price | लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!, सर्वात मोठं कारण आलं समोर
Leopard Cubs | धक्कादायक!!! मांजरीची पिल्लं म्हणून चुकून आणली बिबट्याची पिल्लं… पुढे घडली थरारक घटना