Bollywood News | मद्यधुंद अवस्थेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल, नेमका खरा प्रकार आहे तरी काय?

Bollywood News | बाॅलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. दरम्यान अशातच बाॅलिवूडमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बाॅलिवूडचा (Bollywood News) सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल कायम आपल्या अभिनयामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. आपल्या अधिकृत अकांउटवरुन चाहत्यांसाठी तो नवनवीन फोटोज शेअर करत असतो. दरम्यान सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगल ट्रोल केलंय.

 

Bollywood News: सनीच्या व्हिडीओवर चाहत्यांची प्रतिक्रिया-

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सनी देओलची अवस्था पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. कारण मुंबईतील जुहू सर्कल परिसरात तो चक्क मद्यधुंद अवस्थेत पहायला मिळाला. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओ फेक असल्याचं त्याचे चहाते सांगत आहेत. मात्र काहींच्या मते सनी खरोखरंच दारु पिल्याचं म्हटलं जात आहे.

News Title : bollywood news sunny deol spotted drunked

पुढे काय घडलं?-

सनी देओलाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तो, रस्त्याच्या मधोमध अडखळत चालताना दिसत आहे, त्यानंतर एक रिक्षाचालक त्याच्या मदतीला येतो. हा रिक्षाचालक सनीला त्याच्या रिक्षामध्ये बसवतो आणि हे सर्व घडत असताना तो मद्यधुंद अवस्थेतच असल्याचं पहायला मिळत आहे. सनी देओलच्या या व्हायरल व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

थोडक्यात बातम्या-

आत्ताची मोठी बातमीः भाजपच्या 12 खासदारांनी दिला राजीनामा

लहान मुलांची काळजी घ्या; मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर

Black Raisins | रोज उठल्यावर काळे मणुके खाण्याचे फायदे ऐकाल तर चकीत व्हाल

Anger | खूप राग येणं जीवावर बेतू शकतं; होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

सरकारने Post office FD च्या नियमात केला ‘हा’ मोठा बदल!