डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत? मग या घरगुती टिप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dark Circle l आपली त्वचा मऊ आणि चमकदार असावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्वचेचे सौंदर्य प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असल्यास चेहऱ्याची चमक कमी होते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपचार घेतात. परंतु विविध क्रीम किंवा फेस पॅक वापरूनही अनेक वेळा लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरू शकतात. मात्र डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात हे जाणून घेऊया.

Dark Circle l लिंबाचा रस :

लिंबाचा रस डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतो. यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचा उजळते आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. डार्क वर्तुळांवर लिंबाचा रस लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा यामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. .

बटाट्याचा रस :

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ई असते त्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. त्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. यासाठी बटाटा बारीक करून त्याचा रस काढा. 15 मिनिटांसाठी डोळ्यांखाली लावा. यानंतर चेहरा धुवून काढा.

Dark Circle l दही आणि बेसन :

बेसनामध्ये थोडे लिंबू मिसळा आणि दही घालून पेस्ट बनवा. काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर धुवा. त्वचेच्या काळ्या वर्तुळांमध्ये हे खूप फायदेशीर आहे.

कोरफड :

एलोवेरा जेल देखील डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. सर्वप्रथम कोरफडीचे ताजे जेल काढून वर्तुळावर लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा. यामुळे डार्क सर्कलमध्येही खूप फायदा होतो. मध आणि लिंबू यांचे मिश्रण काळ्या वर्तुळांसाठी देखील फायदेशीर आहे.

News Title : Dark Circle Tips In Marathi

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार

‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील’; पवार कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्याने खळबळ

“मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे..”, भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

‘हे दुःख मी एकटी सहन करू शकत नाही’, अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का

महाराष्ट्र हादरला! 6 वर्षांच्या लेकीला बापानेच संपवलं नंतर…