आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार

IPL 2024 Squads

IPL 2024 Squads l आयपीएलचा 17 वा हंगाम उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामातील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. अशातच आता सर्व 10 संघ स्पर्धेपूर्वी तयारीच्या अंतिम टप्प्यात असताना, काही दुखापती आणि इतर कारणांस्तव अनेक खेळाडूंना 17व्या सीझनमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाही.

IPL 2024 Squads l चेन्नई सुपर किंग्जचे शिलेदार :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, मोईन अली, दिपक चहर, तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, , प्रशांत सोळंकी, महेश तीक्षणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान, अवनीश राव अरावेली, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू : डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना, शिवम दुबे

मुंबई इंडियन्सचे शिलेदार :

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू : जेसन बेहरेनडॉर्फ, दिलशान मदुशंका, सूर्यकुमार यादव.

IPL 2024 Squads l रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे शिलेदार :

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, विजयकुमार वैशाख, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार :

ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, एनरिक नॉर्किया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ललित यादव, खलील अहमद, डेव्हिड वॉर्नर, विकी ओसवाल, पृथ्वी शॉ,मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झाय रिचर्डसन,
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू : हॅरी ब्रूक, लुंगी एनगिडी.

गुजरात टायटन्सचे शिलेदार :

शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन.
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू : रॉबिन मिन्झ, मोहम्मद शमी

कोलकाता नाईट रायडर्सचे शिलेदार :

श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमनुल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रुदरफोर्ड, मनिष पांडे, मुजीब उर रहमान, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: गस अ‍ॅटकिन्सन, जॅसन रॉय

लखनऊ सुपर जायंट्सचे शिलेदार :

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौथम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.
दुखापत आणि माघार घेतलेले खेळाडू: मार्क वुड

राजस्थान रॉयल्सचे शिलेदार :

संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, ॲडम झाम्पा, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे , टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.
दुखापत झालेले आणि माघार घेतलेले खेळाडू: प्रसीध कृष्णा.

पंजाब किंग्सचे शिलेदार :

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरन, कागिसो रबाडा, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन,हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रायली रुसो.

News Title : IPL 2024 Squads

महत्त्वाच्या बातम्या –

सरकारी नोकरीची संधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

‘…सुजल्याशिवाय सुधरणार नाहीत ही बेनी’, अभिनेते किरण मानेंचा महायुतीला टोला

बारामतीत युगेंद्र पवारांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी घेरलं!

उद्या होणार IPL 2024 हंगामाला सुरवात! पाहा 21 सामन्यांचे वेळापत्रक

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .