Entertainment News | तुमच्या अंगावर काटा आणतील ‘या’ 3 थ्रिलर वेब सिरीज, नक्की पाहा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Entertainment News | आजकाल प्रेक्षक घरबसल्या Entertainment, Action, drama आणि सस्पेन्स चित्रपट व वेबसिरीज पाहायला जास्त प्राधान्य देतात. तुम्ही देखील या विकेंडला घरबसल्या सस्पेन्स वेबसिरीज पाहण्याचा विचार करत असाल तर ते शक्य आहे. कारण नेटफिल्क्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही सस्पेन्स वेबसिरीज अगदी घरबसल्या पाहू शकता. तर प्रेक्षकांनो आज आपण नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सत्यकथेवर आधारित कोणकोणत्या वेबसिरीज आहेत हे जाणून घेऊयात.

Entertainment News | ‘या’ आहेत थ्रिलर वेब सिरीज

The Railway Men : 1984 मध्ये गाजलेल्या भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर आधारित द रेल्वे मॅन ही वेबसीरिज शिव रवैल यांनी दिग्दर्शित केलेली आहे. या वेबसिरीजमध्ये भोपाळ गॅस गळती अपघातानंतर त्याचा परिणाम लोकांवर काय झाला आहे हे दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांना ही वेबसिरीज (Entertainment News) नेटफिल्क्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. या सीरिजमध्ये आर. माधवन, बाबील खान, के.के. मेनन, दिव्येंदु या कलाकारांनी काम केलं आहे.

Khakee : The Bihar Chapter : या वीकेंडला तुम्ही Real Life Based Webseries पाहायचा विचार करत असाल तर ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही वेबसिरीज बेस्ट आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन भव धुलिया यांनी केले आहे. ही एक सत्य घटनेवर आधारित वेबसिरीज आहे.

Netflix वर पाहता येतील वेबसिरीज 

तुम्ही ही वेबसिरीज Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Entertainment News) पाहता येईल. या सिरीजमध्ये चंदन महतो या थोर माणसाची गुंड बनण्याची कथा दाखवण्यात आली आहे. ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ या सिरीजमध्ये अविनाश तिवारी आणि करण टॅकर हे दिग्जज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Indian Predator : The Butcher Of Delhi : तुम्ही मित्र मैत्रिणींसोबत Real Life Based Webseries पाहण्याचा विचार करत असाल तर इंडियन प्रिडेटर ही वेबसिरीज नक्की पहा. ही वेबसिरीज खऱ्या आयुष्याच्या चित्रित केलेली आहे. तसेच यामध्ये क्राईम आणि सस्पेन्स देखील दाखवला आहे.

तुम्हाला या वेबसिरीजचा मनमोहक आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाऊन घेऊन शकता. या वेबसिरीजचे दिग्दर्शन हे आयशा सूद यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून Aishwarya Rai ने अभिषेकचं घरं सोडलं?; व्हिडीओमुळे अखेर सत्य समोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य!

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिबिराला ‘या’ नेत्याची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Adani Group | हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अदानींना मोठा दिलासा!

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप