आता घरबसल्या काढता येणार लेबर कार्ड; या स्टेप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Labour card l लेबर कार्ड हे सरकारने दिलेले महत्त्वाचे कार्ड आहे, जे मजुरांसाठी दिले जाते. हे कार्ड मिळाल्याने कामगारांना अपघात विमा आणि आरोग्य विम्याचे फायदे मिळू शकतात. ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, अशा लोकांना मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. जर तुम्हाला अजूनही लेबर कार्ड बनवलेले नसेल, तर आज आपण घरबसल्या मोबाईलद्वारे कसा अर्ज करू शकता हे जाणून घेऊयात…

या स्टेप्स फॉलो करा :

Step 1- लेबर कार्ड मिळविण्यासाठी सर्वात प्रथम labourcard.gov.in या वेबसाईटवर जाऊन राज्य सरकारी कामगार विभाग वर क्लिक करा.

Step 2- यानंतर तुमचे राज्य निवडा.

Step 3- यानंतर तुमच्या राज्याचे कामगार विभागाचे पेज उघडेल.

Step 4- आता नवीन पेजवर 12 अंकी आधार क्रमांक आणि अर्जाचे नाव टाका आणि हिरव्या बटणावर क्लिक करून प्रमाणीकरण करा.

Step 5- आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल. यामध्ये काही महत्वाची माहिती भरावी लागेल. मात्र हि माहिती काळजीपूर्वक भरा.

Step 6- फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा. यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. जेणेकरून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

Labour card l या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक :

तुम्हाला तुमच्या राज्यांनुसार कागदपत्रे लागतील. परंतु तुमच्यासाठी काही सामान्य कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. जसे की फोटो, मतदार ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, अर्जाचा नमुना आवश्यक आहे. वयाच्या दस्तऐवजासाठी आधार कार्ड, मार्कशीट, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र वापरले जाऊ शकते.

News Title : How To apply Labour card Scheme

महत्त्वाच्या बातम्या –

संकष्टी चर्तुर्थीच्या शुभ दिनी ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

व्हिस्कीने लोकांना केले श्रीमंत; एका महिन्यात झाले पैसे दुप्पट

अनंत गीतेंच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लीम समाज नाराज होणार?

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला

अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक