IPO Investment l शेअर बाजारातील IPO मध्ये पैसे गुंतवण्याची किमान मर्यादा फक्त 15 हजार रुपयेचं का असते?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPO Investment l सध्याच्या काळात भारतीय शेअर बाजारात IPO (आयपीओंचा) अक्षरशः पूर आलेला आहे. मागील 6 महिन्यांपासून दर (IPO Investment Tricks) महिन्याला तीन ते चार आयपीओ मार्केटमध्ये येत आहेत आणि अनेक लोक देखील त्यात भरपूर पैश्यांची गुंतवणूक करत आहेत. गेल्या वर्षातही मोठ्या प्रमाणात भारतीयांकडून अनेक कंपन्यांचे आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्यात आली. परंतु तुम्ही कधी असा विचारला केला आहे का IPO खरेदी करण्याची किमान मर्यादा का असते.

IOP ची किंमत नेहमी 15 हजारच का असते?

नेहमी एक सामान्य गुंतवणूकदार आयपीओमध्ये फक्त पाच हजार रुपये गुंतवू शकत नाही. तर भांडवली बाजाराच्या नियामक सेबीनुसार आयपीओमध्ये गुंतवणुकीची किमान मर्यादा 10000 रुपयांच्या खाली असू शकत नाही. तर सर्वसामान्य गुंतवणूकदार साधारणपणे मार्केटमध्ये एकावेळी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

IPO Investment l यासाठी मार्केटच्या नियमानुसार एकापेक्षा अधिक आयपीओचे लॉट खरेदी करावे लागतील. तर यामुळे एक लॉट रक्कम 15000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही जेणेकरून प्रत्येक गुंतवणूकदाराला IPO मध्ये पैसे गुंतवण्यासाठी एक लॉट खरेदी करावा लागतो. एवढेच नव्हे तर आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची किमान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार आर्थिक तणावाशिवाय खरेदी करू शकेल.

IPOमध्ये गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे फायदे काय?

कोणत्याही नव्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीच (IPO Investment Tricks) फायदा म्हणजे शेअर बाजारात येण्यापूर्वी तुम्हाला त्या कंपनीचे कमी किमतीत शेअर्स मिळतात. जर याव्यतिरिक्त कंपनीची मूलभूत तत्त्वे मजबूत असतील तर शेअर्स पुन्हा कधी इतक्या स्वस्त दरात मिळण्याची शक्यता नाही.

अशा स्थितीत बाजारात सूचिबद्ध होताच शेअर झेप घेतो आणि गुंतवणूकदार एका लॉटवर हजारोंचा नफा मिळण्याची शक्यता असते.

दरम्यान, आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स मिळवणे इतके सोपे नसते, पण तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हालाआयपीओ मिळण्याची शक्यता वाढवू शकता. आयपीओसाठी नेहमी इश्यू किमतीच्या कट ऑफवर बोली लावा.

महत्वाच्या घडामोडी :

IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण

Self Confidence in Your kid l पालकांनो, लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करा

Maharashtra Politics | निकाल लागला! जुना फोटो शेअर करत सुळेंची ठाकरेंसाठी बॅटिंग, कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

Maharashtra Politics | “भाजपच्या दिल्लीतील मालकांनी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ