पुणे हादरलं! शाळेतील व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ

Pune News | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन गोष्टी घडत आहेत. अनेकवेळा आपण चित्रटात भयानक असे व्हिडीओ बघत असतो, जे पूर्णपणे एडिट केलेले असतात. परंतू पुण्याच्या (Pune News) एका शाळेत असाच भयानक प्रकार घडला आहे, ज्यामुळे वर्गातील तरुणांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

कोणता व्हिडीओ व्हायरल झाला?

सोशल मीडीयावर सध्या पुण्याच्या (Pune News) शाळेतील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बेशुद्ध पडली असताना चक्क हवेत तरंगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडीओ एका तरुणांने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by InkFlicks (@inkflicks.tv)

या व्हिडीओखाली असं म्हटलं आहे की, शाळेतील मुलीला भूतबाधा झाल्यासारखी ती बेशुद्ध होते आणि नंतर स्वतः हवेत तरंगत आहे. त्यानंतर या व्हिडीओ खाली नेटकऱ्यांनी काही कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे की, हा कसला तरी आजार असावा, तर एकाने म्हटलं आहे की, हा व्हिडीओ एडिट केलेला असावा. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काही तासांमध्ये चांगलाच व्हायरल झाला. त्याच्यावर चर्चा रंगू लागली. बेशुद्ध असलेली ही मुलगी वर्गात अर्धवट हवेत तरंगताना दिसत आहे. तिचे तिच्या शरीरावर काहीच नियंत्रण नाही. तिला तिचे वर्गमित्र सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण तिला पकडतात. हा प्रकार पुणे शहरात कुठे घडला आहे, हे मात्र दिलं नाही.

News Title : pune news school girl video get viral

महत्त्वाच्या बातम्या-

लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या बृजभूषण सिंहांना मोठा धक्का!

“दादांना साहेबांचा आवाका माहित असता तर…”; रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

परिणीती चोप्राच्या पतीवर पार पडली शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!

कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका!

‘चित्रा वाघ आधी रेवण्णा सेक्स स्कँडलवर बोला’; आदित्य ठाकरेंनी सुनावलं