How To Increase Instagram Followers l आजकाल सोशल मिडियाचा वापर तरुणांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सगळेच करतात. अशातच इंस्टाग्राम हे आजच्या घडीला सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. ज्याचे वापरकर्ते लहानांपासून ते 60 च्या दशकातील आहेत. त्यामुळे इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असली तरी प्रत्येकजण यशस्वी होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला इंस्टागारांवर फॉलोवर्स वाढवायचे असतील तर खाली दिलेला ट्रिक्स फोल्लो करा.
प्रोफाइल फोटो अपलोड करा :
तुम्हाला इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) हवे असतील तर तुम्ही तुमचा मूळ फोटो तुमच्या प्रोफाईल फोटोमध्ये टाकावा.
तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये मूळ फोटो न जोडल्यास, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना वाटेल की ते खाते खोटे आहे आणि ते अशा खात्यांवर विश्वास ठेवणार नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही नेहमी मूळ फोटो वापरावा.
सर्च फ्रेंडली यूजरनेम :
जर तुम्ही इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही प्रोफाईलचे अनेकवेळा विचित्र नावे पाहिली असतील. ही प्रोफाइल नावे मनोरंजक वाटू शकतात, परंतु इन्स्टाग्रामवर (How To Increase Instagram Followers) अशा नावांसह प्रोफाइल शोधणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला असे प्रोफाइल नाव ठेवावे लागेल जे वापरकर्ते सहजपणे शोधू शकतील. तुम्ही वापरकर्त्याच्या नावासोबत कंपनी किंवा ब्रँडचे नाव देखील लिहू शकता.याव्यतिरिक्त, तुमचे यूजर्सनेम जास्तीत जास्त 30 वर्णांचे असणे आवश्यक आहे.
बिझनेस अकाउंटवर ओपन करावे :
Instagram वर वापरकर्त्यांना बिझनेस अकाउंटवर स्विच करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. बिझनेस अकाउंटला सामान्य खात्यापेक्षा जास्त रिच मिळतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे खाते बिझनेस अकाउंटमध्ये स्विच केले पाहिजे. बिझनेस अकाउंटमध्ये वापरकर्त्यांना इनसाईट्स सारखी इतर अनेक वैशिष्ट्ये मिळतात. त्यामुळे तुकम्हे फॉलोवर्स वाढवायचे असतील तर तुम्ही बिझनेस अकाउंट्स ओपन करावे.
Instagram Followers l क्वॉलिटी आणि शानदार कंटेंट :
Instagram वर जितका मजेदार कंटेंट असेल तितका जास्त रिच मिळतो. अशा परिस्थितीत आपण मनोरंजक कंटेंट तयार केला पाहिजे. त्यामुळे कंटेंट व्हिडीओ जितका चांगला असेल तितक्या वेगाने तुमचे फॉलोअर्स (How To Increase Instagram Followers) वाढतील. तसेच रील कंटेंटसाठी ट्रेंडिंग गाणी निवडू शकता.
महत्वाच्या घडामोडी :
IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण
Self Confidence in Your kid l पालकांनो, लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करा
Maharashtra Politics | “भाजपच्या दिल्लीतील मालकांनी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप