बाजारात धुमाकूळ घालणार ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, 10 रूपयांमध्ये धावेल 110KM

Kinetic Green Launched E-Luna | काळानुसार राहणीमानात बदल होणं हे साहजिकच आहे. या बदलाप्रमाणे तंत्रिकीकरणात बदल होताना दिसत आहे. वाहनांमध्ये सध्या अनेक बदल होताना दिसतात. यामध्ये लुना हे वाहन अनेक वर्षांपासून काही ग्रामीणभागात आणि निमशहरीकरणात वृद्ध पुरूष वापरत होते आणि आजही वापरतात, मात्र याची क्रेज ही शहरीभागांमध्येही होती. याच वाहनाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मोठा बदल झाला असून ई-लुना (Kinetic Green Launched E-Luna) सध्या बाजारपेठेत भाव खाऊन जात आहे.  ई-लुना, दुचाकी ,

कायनेटीक ग्रीन या कंपनीने (Kinetic Green Launched E-Luna) ई-लुना या दुचाकी वाहनाची निर्मिती केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक इलेक्ट्रिक वाहन आहे. प्रति किलोमीटरला केवळ 10 रूपये खर्च येतो. ही गाडी खरेदी केल्यास पेट्रोलसाठी कमी खर्च येईल. 4721 एवढा महिना खर्च पेट्रोलमधून बचत होतात. यामध्ये जुन्या लुनापेक्षा काही चांगले फिचर्स आहेत.

या गाडीसाठी कायनेटिक ग्रीन या कंपनीनं इलेक्ट्रिक व्हेरियंट पद्धतीचा वापर केला आहे. यासाठी चार्जिंगसाठी 4 तासांचा वेळ लागतो. यावर 150 किलोचं वजन लोड करू शकता. गाडीचं वजन हे 96 किलो असून एका चार्जमध्ये 110 किमी अंतर गाठलं जाणार आहे.

ई-लुना गाडीचा रंग आणि किंमत

लाल, निळा, पिवळा, काळा, हिरवा अशा रंगांमध्ये ही गाडी खरेदीदारास उपलब्ध होऊ शकते. ही गाडी प्रतिकिमी 110 किमी मायलेज देत असून या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 69,990 रुपये आहे. तर बॅटरी ही 2kwh लिथियम आयर्न  आणि 1.2kw मोटर दिली आहे. ही बाईक मेड इन इंडिया आहे.

ई – लुना ऑनलाईनही उपलब्ध, 

ई-लुना बाईक ऑनलाईन विकत घ्यायची असेल तर 500 रूपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन बुक करू शकता. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरूनही आपल्याला ही बाईक विकत घेता येऊ शकते. काही इतरही चांगले फिचर्स या बाईकमध्ये आहे.

इतर फिचर्स

गार्ड
सेफ्टी लॉक
कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम
बॅग हुक ग्रॅब

स्टील चेसिस
हाय फोकल हेडलाईट
डिजिटल मीटर
साइड स्टँड सेन्सर
मोठी वाहून नेणारी जागा साइड

रेल
डिटेच करण्यायोग्य मागील सीट
टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन
16-इंच चाके
फ्रंट लग गार्ड
यूएसबी चार्जिंग पॉइंट

News Title – Kinetic Green Launched E-Luna Details
महत्त्वाच्या बातम्या

“…म्हणून मी सुशांतबद्दल बोलायचे”; Ankita Lokhande नं स्पष्टच सांगितलं

HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!

आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!