Mobile Theft | फोन चोरीला गेल्यावर करा पहिलं ‘हे’ काम; फोन लगेच मिळेल

Mobile Theft l आजकाल चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी देखील स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. मात्र कित्येकदा गर्दीच्या ठिकाणावरून किंवा इतर ठिकाणावरून मोबाईल चोरीला किंवा हरवतो. मात्र अशावेळी आपण घाबरून न जाता काय केले पाहिजे हे जाणून घेऊयात…

Mobile Theft l हेल्पलाइन नंबर :

जर तुमचा फोन हरवला असल्यास सर्वात आधी तुम्ही 14422 या हेल्पलाइन नंबरवर फोन करून सूचना द्यायला हवी. यामुळे फोन लवकर शोधता येऊ शकतो. यानंतर फोनला शोधणे सुरू होते. मोबाईलसंदर्भात दूरसंचार मंत्रालयाकडून ही सर्विस देशभरात उपलब्ध करून दिली आहे.

Mobile Theft l CIRR पोर्टल :

दूरसंचार प्रौद्योगिकी केंद्राकडून एक सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलचा मॉडल नंबर, सिम नंबर आणि IMEI नंबरची नोंदणी केली जाते. जर मोबाईल चोरीला गेल्यास मोबाइल शोधण्यास सरकारी एजन्सी मोबाइल मॉडल नंबर आणि IMEI नंबरद्वारे माहिती मिळवते.

Mobile Theft l Mobile Tracking System :

सरकारकडून मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम आणली जात आहे. या सिस्टमला देशभरातील लोकांना एक ऑप्शन मिळतो. या सिस्टिमद्वारे चोरी झालेल्या मोबाइल फोनला पूर्णतः ब्लॉक करण्यात येते. भारत सरकारने ही सिस्टम भारतामध्ये 17 मे 2023 रोजी लाँच केली आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून यूजर्स आपल्या हरवलेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासोबतच ब्लॉक सुद्धा करू शकतो.

Mobile Theft l जर प्रवास करताना बसमध्ये चढताना किंवा उतरताना अशा घटना घडण्याची दाट शक्यता असते. अशावेळी घाबरून न जाता दिलेल्या माहितीचा उपयोग करा. तसेच दिलेल्या 4 स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Wheat Disease l शेतकऱ्यांनो…गहू पिकावर या रोगांचा होऊ शकतो प्रादुर्भाव; वेळीच सावध राहा

Yashwantrao Chavan Gharkul Yojana l यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजना; जाणून घ्या या योजनेचा कोणाला व कसा मिळतो लाभ

Tourist Places : फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या मनमोहक पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.

Rohit Sharma | ‘देश नाहीतर ‘ही’ गोष्ट पाहून निर्णय घेत जा’; रोहित ICC वर भडकला

Virender Sehwag | “आप करो तो चमत्कार…”, ‘वीरू’चा निशाणा कोणावर?