S E X स्कँडल प्रकरणी पहिली मोठी कारवाई; प्रज्वल रेवन्नाला मोठा झटका

Prajwal Revanna Suspend | देशाच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. जीडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna Suspend) हे सेक्स स्कँडल प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे ते नातू आहेत. दरम्यान एसडीएच्या कोअर कमिटीने हा निर्णय घेतला आहे. प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna Suspend) यांना नोटीसही पाठवण्यात आली. (Prajwal Revanna Suspend)

प्रज्वल यांना निलंबनाची नोटीस

प्रज्वल यांनी हसन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र पक्षाच्या कोअर टीमने त्यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. आम्ही रेवन्नाला वाचवणार नसल्याचं वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केलं आहे. आम्ही यावर कठोर कारवाई करू, असं कुमारस्वामी म्हणाले. (Prajwal Revanna Suspend)

“कुटुंबाची प्रतिमा नष्ट करण्याचा काँग्रेसचा डाव”

कुटुंबाची प्रतिमा नष्ट करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. आम्ही प्रज्वल रेवन्नाच्या संपर्कात नसल्याचं ते म्हणाले आहेत. रेवन्ना कुटुंबाची प्रतिमा घालवायचा काँग्रेसचा डाव आहे, असं कुमारस्वामी म्हणालेत. याप्रकरणावर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलं आहे.

आम्ही मातृशक्तीसोबत देशाच्या महिलांसोबत उभे आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर मला प्रियंका गांधी प्रश्न करताना दिसत आहेत. मला प्रश्न करण्याऐवजी तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हा सवाल करा, असा टोला अमित शहा यांनी प्रियंका गांधींना लगावला आहे.

दरम्यान, रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणावर हसन जिल्ह्यातील होलेनरासीपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रेवन्ना प्रकरणातील सेक्स स्कँडल हे राज्यातील सर्वात मोठं सेक्स स्कँडेल असल्याचं कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांना म्हटलंय.

काही दिवसांआधी काँग्रेस नेते आणि बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांचा देखील एक न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला होता.

News Title – Prajwal Revanna Suspend From Jds Party About Sex Scandal

महत्त्वाच्या बातम्या

पुण्याच्या ‘या’ रील स्टारसोबत राज ठाकरेंचं पहिलं रील, व्हिडीओ तूफान व्हायरल

रात्री अचानक मलायका पोहोचली अरबाजच्या घरी; ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

कोल्हेंना प्रश्नावर प्रश्न, त्याच गावात आढळरावांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारायला बंदी

…त्यांची लायकी नाही!, धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार भडकले, Video तुफान Viral

दक्षिण मुंबईत भाजपचा पत्ता कट, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळालं लोकसभेचं तिकीट