पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Money | पैसा (Money) हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. सध्याच्या युगामध्ये आपण ऑक्सिजन देखील पैशानं विकत घेतो. यामुळे सध्याच्या जीवनामध्ये पैसे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. पैशाने अनेक चैनीच्या वस्तू विकत घेता येतील. यासाठी माणूस नोकरी करतो, व्यवसाय करतो. मात्र पैसे कमावण्याची आणखी एक मार्ग आहे.

पैसे (Money) मोजूनही आपण पैसे कमावू शकता. कोणी एकएक नोट वेगळी करून मोजतं, तर कोणी अंगठ्याने एकएक नोट वर घेत पैसे मोजतात. व्यक्ती आपल्या सवयीनुसार नोटा मोजते. मात्र पैसे मोजण्याची पद्धत योग्य नसेल तर पैसे येत नाहीत. यासाठी पैसे (Money) मोजण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे पाहणं गरजेचं आहे.

पैसे मोजण्याची योग्य पद्धत

पैसे मोजण्याच्या पद्धतीवर देखील इतर गोष्टी निर्भर असतात. पैसे जर योग्य पद्धतीनं मोजले तर त्याला पैशांची आवक अधिक असते. अनेकदा लोकं पैसे मोजताना देखील लक्ष ठेऊन असतात. पैसे मोजता येत नाही का? मग पैसे मोजावे तर नेमकं कसे मोजावे? तज्ज्ञांच्या मते पैसे हातात घेऊन एकटक पाहत मोजावे. पैसे मोजत असताना नोटेचा एक भाग वर करत जाणं ही पैसे मोजण्याची योग्य पद्धत आहे.

पैसे मोजताना पैसे कसे मिळवाल?

पैसे मोजताना आपण पैसे कसे मिळवाल हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसे मोजताना आपल्या दिशेने मोजावे. त्यामुळे अधिक पैसे येण्यास सरूवात होईल. मात्र जर आपण पैसे मोजताना नोट वेगळी करत मोजली तर पैसे टिकत नाही. असा त्याचा अर्थ तज्ज्ञांनी सांगितला आहे.

News Title – Money Counting Tips

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांनी इंदापुरात पाऊल टाकताच चक्रं फिरली; ‘त्या’ भेटीमुळे चर्चांना उधाण

भरसभेत ‘हा’ नेता ढसाढसा रडला, भाषणादरम्यान मोठा खुलासा

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी तुरूंगातून सुटणार!

दुसऱ्यांचे पक्ष फोडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

चाणक्यांचे ‘हे’ शब्द कायम लक्षात ठेवा; मानसिक तणावातून मिळेल मुक्ती