मुकेश अंबानींनी बायको नीता अंबानींना दिलं ‘हे’ सर्वात महागडं गिफ्ट!

मुंबई | नीता अंबानी (Nita Ambani) यांना खास दिवाळीच्या दिवशी पती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक अत्यंत खास आणि मोठे गिफ्ट दिलंय.

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना दिवाळीनिमित्त रोल्स रॉयस कलिनन बॅज ही गाडी गिफ्ट दिलीये. विशेष म्हणजे ही भारतामधील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.

रोल्स रॉयस कलिनन बॅज कारची किंमत 8.2 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 10 कोटींहून अधिक आहे. रोल्स रॉयस कलिनन बॅज ही गाडी अत्यंत आलिशान आहे.

रोल्स रॉयस कलिनन बॅज अत्यंत लग्झरी गाडी आहे. नीता अंबानी यांच्याकडे बऱ्याच अशाप्रकारच्या लग्झरी गाड्या आहेत. गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

अंबानी कुटुंबातील सर्व सदस्यांकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. मुंबईतील अंबानींच्या घराच्या गॅरेजमध्ये 150 हून अधिक वाहने आहेत. आता त्यात कलिनन ब्लॅक बॅज कारचाही समावेश करण्यात आला आहे. या लक्झरी एसयूव्हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुकेश अंबानींकडे अनेक गाड्या आहेत. यामध्ये रोल्स रॉयस, बेंटले, लँड रोव्हर रेंज रोव्हर, कॅडिलॅक, टेस्ला, पोर्श, फेरारी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, लेक्सस, व्होल्वो आणि टोयोटा इत्यादींचा समावेश आहे. या सगळ्याची किंमत करोडो रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!

“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप