“कोथळा बाहेर काढा…” नाना पाटेकरांचा मुनगंटीवारांना सल्ला, बघा कुणाचा?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वत: वाघनखे आणायला लंडनला जाणार आहेत. यावरून अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्विट करत सुधीर मुनगंटीवारांना खोचक सल्ला दिला आहे. शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना डिवलचं आहे.

मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन…जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा, असं नाना पाटकेरांनी म्हटलंय. नानांचं हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-